भारत सरकार मानव संसाधन विकास मंत्रालयाचा प्रकल्प नवोदय विद्यालयास भंडारा जिल्ह्यात स्थायी जागा देण्यात यावी, यासह अन्य मागण्याकरिता नागपूर विद्यापीठ सीनेट सदस्य प्रवीण उदापुरे यांच्या नेतृत्वात विद्यार्थ्यांच्या पालकांनी ९ आॅगस्ट क्रांतीदिनापासून जिल ...
वेळ सकाळी १० वाजताची. स्थळ संभाजी हॉलसमोर. आरटीओ आणि पोलिसांनी ट्रॅक्टर थांबविला. कारवाईच्या भीतीने चालकाने ट्रॅक्टर भरधाव पळवित भरवस्तीत धुम ठोकली. ...
युनिसेफच्या सहयोगाने राज्य शासनाचे उच्च शिक्षण आणि तंत्रशिक्षण यांच्या प्रत्यक्ष सहभागाने माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीने युवा माहिती दूत हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. युवा माहिती दूत हे शासकीय योजनांचे लाभार्थी व शासन या मधील दुवा ठरतील, ...
मोलमजुरी करुन उदरनिर्वाह करणारा कोंढा येथील राजू शिंगाडे यांच्या मालकीहक्काच्या भूखंडावर येण्याजाण्यासाठी असलेला रस्ता आजूबाजूच्या लोकांनी अडवून अतिक्रमण केले आणि त्यांचा रस्ता अडविला. सदर अतिक्रमण हटविण्यासाठी ग्राम प्रशासन टाळाटाळ करीत आहे. ...
विदर्भ पटवारी संघ नागपूर शाखा साकोलीच्या वतीने तलाठी व मंडळ अधिकारी यांच्या विविध प्रलंबित मागण्या तात्काळ मंजुर करण्यात याव्यात, यासाठी उपविभागीय अधिकारी यांचेमार्फत जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले. ...
महाराष्ट्र शासनाने मागील चार वर्षात भंडारा जिल्हा विकासासाठी भरीव कार्य केले असून जलयुक्त शिवार, शेतकरी सन्मान योजना, आरोग्य, शिक्षण, दुग्धव्यवसाय, पशुसंवर्धन, महसूल प्रशासन व कृषि क्षेत्रात विकासाला नवी दिशा दिली आहे. ...
आम्ही रात्रभर जागून अभ्यास केला. दररोज रिझल्टची वाट पाहतो परंतु रिझल्ट लागत नाही, आता आम्ही दुसऱ्या शाळेत प्रवेश घेतला. आम्हचा रिझल्ट केव्हा लागणार असा आर्त सवाल नवोदय विद्यालयाची प्रवेश परिक्षा दिलेल्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी गुरुवारी येथे एका ...
आपल्या आमोघ वाणीने संपूर्ण देशवासीयांना मंत्रमुग्ध करणारे कवीहृदयाचे अटलबिहारी वाजपेयी यांना ऐकण्यासाठी भंडारा शहरातील छत्रपती शिवाजी क्रीडा संकुलावर जनसागर उसळला होता. २००४ च्या एप्रिल महिन्याच्या झालेली अटलजींची भंडारा येथील प्रचार सभा आजही अनेकांच ...
नवोदय विद्यालयाच्या प्रश्नावर पालकांसह आंदोलकांनी मंगळवारी पुकारलेल्या शाळा व महाविद्यालय बंदला शहरातील महाविद्यालयांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. बालकांच्या शैक्षणिक प्रश्न नसून त्यांच्या आयुष्याचा प्रश्न आहे. यावर कुठलाही अन्याय सहन केला जाणार ना ...