केंद्र व राज्य सरकार शेतकरी विरोधी भूमिका घेत आहे. सत्तेत येण्याअगोदर दिलेली आश्वासने फोल ठरली आहेत. सामान्य जनतेने भाजपला नाही तर विकास होईल यादृष्टीने मत दिलीत, परंतु सत्तेत येताच त्यांना विसर पडला. ...
लोकमत न्यूज नेटवर्कपालांदूर : परिसरात सोमवारी सायंकाळी धोधो बरसलेल्या पावसाने अनेकांची दाणादाण झाली. त्यातच गांधी चौकातील एक घर कोसळल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. तब्बल दोन तास बरसलेल्या या पावसाने धानपिकांना मात्र जीवदान मिळाले आहे.पालां ...
रुग्ण आणि नातेवाईकांच्या गर्दीने गजगजलेल्या जिल्हा सामान्य रुग्णालयात बॉम्ब असल्याचा दूरध्वनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना सोमवारी सकाळी आला. तात्काळ श्वानपथक, बॉम्ब शोधक व नाशक पथकासह संपूर्ण परिसर पिंजून काढला. ...
गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्पाच्या पर्यावरण व्यवस्थापन समितीची सभा गोसीखुर्द प्रकल्पाचे मुख्य अभियंता ए.आर. कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सभेमध्ये पुनर्वसन कामाची प्रगती, धरणामधील नागनदी व पिवळ्या नदीचे प्रदूषण, घोडाझरी मध्ये सिंचनासाठी पाणी स ...
तिरोडी कटंगी रेल्वे मार्गाचे विस्तारीकरण करण्यात यावे याकरिता माजी खा.डॉ.खुशाल बोपचे व डॉ.चंद्रशेखर भोयर यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना निवेदन देवून चर्चा केली. स्वातंत्र्याच्या ७० वर्षानंतरही केवळ १३ कि.मी. रेल्वे ट ...
शहरी व ग्रामीण भागातील खेळाडंून प्रोत्साहन देऊन क्रीडा कौशल्य विकसित करण्यासाठी शासनाने येथे कोट्यावधी रुपये खर्च करुन क्रीडासंकुल बांधले. मात्र सध्या क्रीडा संकुल तळीरामांचा अड्डा बनला आहे. ...
राष्ट्रीय महामार्गावरून भरधाव जाणारी कार एका पानटपरीत शिरल्याची घटना शहरालगतच्या कारधा येथे रविवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली. पोलिसांनी या कारमधून ७०७ दारू बॉटल जप्त केल्या. ...
शासकीय कार्यालयातील दप्तरदिरंगाईचा अनुभव न घेतलेला व्यक्ती शोधूनही सापडणार नाही. प्रशासनाचे उंबरठे झिजवूनही काम होत नसल्याचा अनेकांचा वर्षानुवर्षांचा अनुभव आहे. मात्र आता ई-आॅफीसच्या माध्यमातून भंडारा जिल्हा प्रशासन पेपरलेस होत आहे. ...
दीड वर्षात जिल्ह्यातील १२०४ प्रकरणात विविध आरोपींना येथील न्यायालयाने कारावासाची शिक्षा ठोठावली. न्यायप्रविष्ठ सहा हजार ६९४ प्रकरणे निकाली निघाली असून यातील पाच हजार २९० प्रकरणात आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली. खुनाच्या गुन्ह्यात ११ प्रकरणात तर ...
भारत सरकार मानव संसाधन विकास मंत्रालयाचा प्रकल्प नवोदय विद्यालयास भंडारा जिल्ह्यात स्थायी जागा देण्यात यावी, यासह अन्य मागण्याकरिता नागपूर विद्यापीठ सीनेट सदस्य प्रवीण उदापुरे यांच्या नेतृत्वात विद्यार्थ्यांच्या पालकांनी ९ आॅगस्ट क्रांतीदिनापासून जिल ...