भरधाव ट्रक अनियंत्रीत होवून वीज खांबाला धडक देवून एका घराच्या सुरक्षा भिंतीवर जाऊन धडकला. यात सुरक्षा भिंत उध्वस्त झाली. ही घटना येथील स्टेशन रोडवरील राजेंद्र वॉर्डात मंगळवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास घडली. सुदैवाने ट्रक सुरक्षा भिंतीला अडल्याने म ...
मागील दोन दिवसांपासून करडी व पालोरा परिसरात झालेल्या अतिवृष्टीने मोठ्या प्रमाणात घरांची पडझड झाली. भिंती कोसळल्याने निवासाचा प्रश्न निर्माण झाला आहे. ...
देशात अतापर्यंत जे समाज सत्तेपासून, अधिकारापासून वंचित ठेवल्या गेले त्या सर्व समाजाने एकत्रित येऊन सत्ता हातात घ्यावी व आपले अधिकार मिळवावे, यासाठीच वंचित बहुजन आघाडीची स्थापना करण्यात आल्याचे प्रतिपादन भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय नेते अॅड.प्रका ...
जिल्ह्यात सध्या नेटवर्क मार्केटिंग कंपनीचे जाळे सर्वदूर पसरले असून अतिरिक्त आर्थिक लाभाचे आमिष देऊन लाखोंची फसवणूक केली जात आहे. बेरोजगार व महत्वाकांक्षी तरूण टार्गेट केले जात आहे. भरपुर पैसा कमविण्याच्या नादात तरूण या कंपन्यांच्या जाळ्यात अडकत आहेत. ...
जिल्ह्यातील सातही तालुक्यात अवघ्या २४ तासात अतिवृष्टीची नोंद घेण्यात आली. नदी-नाल्यांना पूर आला असून अनेक घरांची पळझड झाली. सर्वाधिक पाऊस लाखनी तालुक्यात झाला. या पावसाने अनेकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. प्रशासनाच्या वतीने नुकसानीची माहिती गोळा केली ...
देव्हाडी येथील रेल्वे उड्डाणपुलातून राख व पाण्याची गळती सुरु आहे. पुलाच्या भरावात राखेचा वापर करण्यात आले आहे. दगडी पुलातून पाण्याची प्रचंड गळती सुरु असल्याने पुल बांधकामावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. सदोष बांधकाम की तांत्रिक त्रृट्यामुळे ही गळती स ...
जिल्ह्यात गत २४ तासात धोधो बरसलेल्या पावसाने हाहा:कार उडाला. २४ तासात विक्रमी ११३ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. जिल्ह्यातील सातही तालुक्यात अतिवृष्टी झाली. या पावसाने अनेक घरांची पडझड झाली असून नदीनाल्यांना आलेल्या पुरांमुळे अनेक मार्ग ठप्प झाले आहे ...
भांडण तंटे, शेतीचे वाद, चोरीचे प्रकरण अल्पवयीन मुलांचे अपहरण, लैंगिक शोषणाचे प्रकरण असे गुन्हे नोंदविण्यासाठी ग्रामसभांना पोलीस ठाणे गाठावे लागते. शासनाने गावागावात म. गांधी तंटामुक्त समित्यांची स्थापना केलेली आहे. ...
वैनगंगा नदीमुळे मोहाडी तालुक्यापासून वेगळे असलेल्या झाडीपट्टी परिसरातील ४५ हजार लोकसंख्येसाठी करडी येथे एकमेव प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. सदर केंद्राची इमारत ३४ वर्ष जुनी असल्याने ठिकठिकाणी भेगा पडल्या आहेत. ...