लाईव्ह न्यूज :

Bhandara (Marathi News)

खास आपल्यासाठी
भंडारा : काम सुरू असलेल्या इमारतीवरून पडून वेल्डरचा मृत्यू - Marathi News | Bhandara: Welder dies after falling from building under construction | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :काम सुरू असलेल्या इमारतीवरून पडून वेल्डरचा मृत्यू

ही घटना शुक्रवारी साकोली येथे घडली. ...

बाजार समिती निवडणूक; भंडाऱ्यात ९६.५७ तर लाखनीत ९८.३६ टक्के मतदान - Marathi News | Market Committee Election; 96.57 percent voting in Bhandara and 98.36 percent voting in Lakhni | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :बाजार समिती निवडणूक; भंडाऱ्यात ९६.५७ तर लाखनीत ९८.३६ टक्के मतदान

शनिवारला निकाल : काँग्रेस व राष्ट्रवादी समर्थीत पॅनलचे विजयाचे दावे ...

राष्ट्रीय महामार्ग १८ तासापासून जाम; भंडारा-नागपूर-लाखनी वाहतूक खोळंबलेली - Marathi News | National highway jammed since 18 hours; Bhandara-Nagpur-Lakhni traffic disrupted | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :राष्ट्रीय महामार्ग १८ तासापासून जाम; भंडारा-नागपूर-लाखनी वाहतूक खोळंबलेली

डिझेलचा टँकर आणि कंटेनरची धडक बसल्यानंतर टँकर फाटून या दोन्ही वाहनांची पेट घेतला होता. ...

डिझेल टँकर व कंटेनरला अपघातानंतर आग; एकाचा जळून मृत्यू - Marathi News | Diesel tanker and container caught fire after accident; One burned to death | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :डिझेल टँकर व कंटेनरला अपघातानंतर आग; एकाचा जळून मृत्यू

राष्ट्रीय महामार्गावरील घटना : दुतर्फा २० किलोमीटरपर्यंत वाहतूक ठप्प ...

धक्कादायक! मध्यप्रदेशातील रेती तस्करांनी पोखरले बावनथडी व वैनगंगेचे नदीपात्र - Marathi News | Shocking! Sand smugglers in Madhya Pradesh have polluted the riverbeds of Bavanthadi and Vaingange | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :धक्कादायक! मध्यप्रदेशातील रेती तस्करांनी पोखरले बावनथडी व वैनगंगेचे नदीपात्र

Bhandara News भंडारा जिल्ह्यासाठी जीवनदायिनी ठरलेल्या बावनथडी आणि वैनगंगा या दोन्ही नद्यांचे मागील काही वर्षांपासून रेती तस्करामुळे अस्तित्व धोक्यात आले आहे. ...

दुचाकी झाडावर आदळली, दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू, राष्ट्रीय महामार्गावरील देवसर्रा येथील घटना - Marathi News | man died on the spot after bike hits a tree | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :दुचाकी झाडावर आदळली, दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू, राष्ट्रीय महामार्गावरील देवसर्रा येथील घटना

अरुंद असणाऱ्या राज्य मार्गावर जड व वाहनांचे संख्येत वाढ ...

मृत योगेशची दुचाकी १५ दिवसांनंतर मैदानावर - Marathi News | Dead Yogesh's bike on ground after 15 days | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :मृत योगेशची दुचाकी १५ दिवसांनंतर मैदानावर

बेवारस उभ्या असलेल्या दुचाकीची कुणीच घेतली नाही दखल ...

शार्ट सर्किटने आग, भंडारा जिल्हा परिषदेत उडाला गाेंधळ - Marathi News | Fire caused by short circuit in Bhandara ZP | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :शार्ट सर्किटने आग, भंडारा जिल्हा परिषदेत उडाला गाेंधळ

पहिल्या माळ्यावरील घटना : वेळीच स्वीच बंद केल्याने अनर्थ टळला ...

निधी उचलून घरकुलाचे बांधकाम न करणाऱ्यांना लोकअदालतीची नोटीस - Marathi News | Lok Adalat notice to those who don't build a house after raising funds | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :निधी उचलून घरकुलाचे बांधकाम न करणाऱ्यांना लोकअदालतीची नोटीस

मोहाडी तालुक्यातील प्रकार : बांधकाम न करणाऱ्यांचा चाप ...