जिल्ह्यात दिवसेंदिवस चोरी, रेती तस्करीचे प्रमाण वाढत आहे. परंतु पोलीस प्रशासन डोळ्यावर पट्टी बांधून सर्व काही सुरळीत असल्याची भूमिका घेत आहे. ३१ जुलैच्या मध्यरात्री सात रेती तस्करांनी चार पोलिसांवर हल्ला करूनही पोलीस विभाग आरोपींना शोधू शकला नाही. २५ ...
भाजप सरकारने धनगर समाजाला दिलेल्या आश्वासनाची चार वर्षे लोटूनही पूर्तता केली नाही. अनुसूचित जमाती आरक्षणाचा मुद्दा थंडबस्त्यात ठेवल्याने धनगर समाजाची फसवणूक झाली आहे. ...
भंडारा-वरठी राज्य महामार्ग हा अतंत्य वर्दळीचा महामार्ग आहे. जिल्ह्याचे प्रमुख रेल्वे स्टेशन व पोलाद कारखाना असल्यामुळे या रस्त्यावरून २४ तास वाहनांची रहदारी सुरु राहाते. रस्त्यावर पडलेले असंख्य खड्डे हे वाहन चालकाकरिता त्रासदायक ठरत आहेत. ...
आंतरराज्यीय बावनथडी धरणात केवळ ३० टक्के जलसाठा आहे. या धरणात केवळ ६३ दलघमीटर जिवंत पाणीसाठा आहे. धानाचे पऱ्हे व रोवणीकरिता ६ दलघमी पाण्याचा विसर्ग महाराष्ट्र व मध्यप्रदेशातील शेती करिता करण्यात आला. ...
शेतातील मजूर महिलेवर शारीरिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर.पी. पांडे यांनी सात वर्ष सश्रम कारावास आणि तीन हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. ...
राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेंतर्गत जिल्ह्यातील सातही तालुक्यातील ६२ गावांतील ५४ पाणीपुरवठा योजनांना पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी मंजुरी दिली. ...
प्रत्येकाला घर असे शासनाकडून सांगण्यात येत आहे, पंरतु रेंगेपार येथील दोन कुटुंब वैनगंगेच्या अगदी काठावरील घरात वास्तव्याला आहेत. साक्षात मृत्यूच्या दाढेत राहत असून १३ पैकी ११ कुटुंबांना पंतप्रधान घरकूल योजनेचा लाभ मिळाला. ...
उपसा सिंचन योजनेचा कालवा फुटून माती डांबरी रस्त्यावर आल्याने चितापूर रस्ता रहदारीसाठी बंद झाला आहे. यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. ...
राखीव वन क्षेत्रातील वृक्षारोपणावर ट्रॅक्टर चालवून ५५५ रोपटी उद्ध्वस्त करून वनजमिनीवर अतिक्रमणाचा प्रयत्न करण्याची घटना तालुक्यातील बोरगाव बुज. जंगलातील मेंढा शिवारात घडली. या प्रकरणी वनविभागाने दिलेल्या तक्रारीवरून अकरा जणांना अटक करण्यात आली. ...
भरधाव ट्रक अनियंत्रीत होवून वीज खांबाला धडक देवून एका घराच्या सुरक्षा भिंतीवर जाऊन धडकला. यात सुरक्षा भिंत उध्वस्त झाली. ही घटना येथील स्टेशन रोडवरील राजेंद्र वॉर्डात मंगळवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास घडली. सुदैवाने ट्रक सुरक्षा भिंतीला अडल्याने म ...