मित्रांसोबत नदीवर पोहायला गेलेल्या ११ वर्षीय मुलाचा नदीत बुडून करूण अंत मृत्यू झाला. गावकऱ्यांच्या सतर्कतेने दोघांचे जीव वाचले. हर्षल विठोले (११) असे मृत बालकाचे नाव आहे. ही घटना शनिवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास खोडगाव येथील सुरनदी पात्रात घडली. ...
भारत सरकारच्या पेयजल व स्वच्छता मंत्रालयाच्या वतीने स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०१८ हा देशव्यापी कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमांतर्गत काल शुक्रवारी स्वच्छतेबाबत अभिप्राय नोंदविण्यासाठी लाखांदूर तालुक्यात एकाच दिवशी गटविकास अधिकारी श्री देव ...
वेळ कुणासाठी थांबत नाही. मानवाच्या हातून गेलेले सर्व धन पुन्हा कमाऊ शकतो. मात्र एकदा निघून गेलेली वेळ कुणासाठी परत येत नाही आणि वेळ कुणासाठी थांबत नाही. म्हणून २१ व्या शतकात आपल्याला वेळेनुसार बदलण्याची तयारी ठेवली पाहिजे, तरच आपण जीवनात यशस्वी होऊ, ...
साकोली तालुक्यातील एकोडी येथील लोककला मंचाने पांडेचेरी येथे आयोजीत लोककला महोत्सवात राज्याचे नेतृत्व केले. यात लावणी, पोवाडा, गोंधळ, लोककला उत्कृष्टपणे सादर करण्यात आल्या. ...
खरीप हंगामात विविध पिकांवर येणाऱ्या किडींमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होते. हा प्रकार टाळण्यासाठी कृषी विभागाने आता आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेतली आहे. कीड रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्पाच्या (क्रॉप-सॅप) अॅपद्वारे किडींवर लक्ष ठेवून शेतकऱ्यांना वेळ ...
शासनाने अंगणवाडी केंद्र बंद करण्याचा घाट रचला असून याविरूद्ध आवाज उठविण्यासाठी जिल्हाभरातील अंगणवाडीताई शुक्रवारी आक्रोश मोर्चाने येथील जिल्हा परिषद कार्यालयावर धडकल्या. त्यांनी तब्बल दोन तास ठिय्या देऊन प्रशासनाला निवेदन सादर केले. ...
गत दीड महिन्यापासून नवोदय विद्यालयाचा सुरू असलेला तिढा सोडविण्यात प्रशासनाला शुक्रवारी काही अंश यश आले. मोहाडी येथील महिला आर्थिक विकास महामंडळाच्या इमारतीत प्रवेशित विद्यार्थ्यांची व्यवस्था करण्यात आली असून शुक्रवारी दुपारी या विद्यार्थ्यांना खास वा ...
शहरासह ग्रामीण भागातही शहरी भागातही दुचाकी चालविताना तोंडाला स्कार्फ बांधण्याची फॅशन आली आहे. उन्हापासून बचाव करण्यासाठी स्कार्फ बांधला जात असला तरी अलीकडे रात्रीसुद्धा स्कार्प बांधून भटकणाऱ्या वाहन चालकांची संख्या वाढली आहे. ...
बेरोजगार तरुणांना नोकरीचे आमिष दाखवून लाखो रुपयांनी गंडविणारा तुमसर येथील नगरसेवक श्याम धुर्वे विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे. त्यानंतर शहरातून पसार होत इंदूर शहराची पाहणी करण्याकरिता पालिका पदाधिकाऱ्यांसह इंदूरवारी करीत असल्याचे फोटो व्हायरल झाले आह ...