ग्रामीण भागात अनेक परंपरांचा अलिकडे ºहास होत आहे. अनेक कारणांमुळे जुन्या परंपरा जोपासणे कठीण जात आहे. अशा परिस्थितीतही भूजली सणाच्या माध्यमातून गावकऱ्यांनी स्नेहबंधाची नाती विणली. मोहाडी तालुक्यातील सिरसोली कान्ह. येथे पार पडलेल्या भूजली आनंदोत्सवात ...
सीतेपार येथील सुमारे १०० कुटुंबाची नावे सोंड्या ग्रामपंचायतमध्ये समाविष्ट झाल्याने लाभार्थी घरकुलापासून वंचित झाले. शासन व प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्याकरिता सोमवारपासून पंचायत समिती कार्यालयासमोर सरपंच गजानन लांजेवार यांच्या नेतृत्वात अन्यायग्रस्त ला ...
देशात सध्या बुलेट ट्रेन व मेट्रो ट्रेनची धुम सुरु आाहे. परंतु ब्रिटीशकालीन तुमसर रोड जंक्शन रेल्वे स्थानकावर अपुऱ्या शेडअभावी वृक्षाचा आसरा घ्यावा लागतो. अनेक प्रवाशांना भर पावसात ओलेचिंब होऊन गाडीत प्रवेश करावा लागतो. सोमवारी एका तान्हुल्याला त्याच् ...
दहा दिवसांच्या अंतराने वरुण राजाने पुन्हा भंडारा जिल्ह्यावर कृपादृष्टी बरसविली. मागील २४ तासात पावसाची संततधार सुरु असून सरासरी १४ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. सोमवारी दिवसभर पावसाची रिपरिप सुरुच होती. या पावसामुळे धानपिकाला सध्यातरी धोका नसल्य ...
येथील जवान संतोष विठ्ठल बेदरे (३८) यांचा अरूणाचल प्रदेशातील टिपागड येथे सेवा बजावत असताना मलेरिया या आजाराने मृत्यू झाला. रविवारी दुपारी मोबाईलवरून त्यांच्या कुटुंबियांना ही बातमी समजताच शोककळा पसरली. बेदरे यांचे जन्म गाव लाखांदुर असून सध्या त्यांचे ...
एका ग्रामपंचायत सदस्याने ग्रामसभेत मत व्यक्त करण्यासाठी हातात माईक घेतला असता, विरोधकांनी त्याच्यावर हल्ला केल्याने आशिष गजभिये नामक मित्र बचाव करण्यासाठी समोर आला. काही लोकांनी त्याला मारहाण करीत जातिवाचक शिवीगाळ केली. ...
महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) मोहाडीच्या महिला प्रशिक्षण भवनात अखेर नवोदय विद्यालयाचे स्थानांतरण करण्यात येवुन विद्याअर्जनाला सुरुवात झाली आहे. मात्र माविम भवनाच्या विस्तारित प्रांगणात मागच्या बाजुला मोठमोठे गवत झुडपे वापलेली आहेत व तेथेच काही व ...
मित्रांसोबत नदीवर पोहायला गेलेल्या ११ वर्षीय मुलाचा नदीत बुडून मृत्यू झाला होता. कालपासून त्याचा शोध सुरू होता. रविवारी सकाळी १० वाजताच्या दरम्यान हर्षल विठोले याचा मृतदेह सापडला. ...
सनफ्लॅग आयर्न अँड स्टील कंपनीचे कामगार नेते मिलिंद वासनिक यांच्यावर शनिवारी रात्री प्राणघातक हल्ला करण्यात आला. ही घटना कारधा पुलावर घडली. लोखंडी रॉड व धारधार शस्त्राने हल्ला करण्यात आला असून यात त्यांच्या डोक्याला जबर मार लागला आहे. त्यांच्यावर भंडा ...
बदलत्या काळात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती व्यवसायात प्रगती साधावी. कितीही संकटे आले तरी न डगमगता त्यावर मात करत कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली विविध योजनांचा लाभ घेवून स्वत:ची आर्थिक उन्नती साधावी, असे आवाहन खासदार मधुकर कुकडे यांनी उपस्थित ...