शहराजवळून वाहणाऱ्या वैनगंगा नदीचा जलस्तर बुधवारी इशारा पातळीवर असून सकाळी या ठिकाणी ९.४० मीटर जलस्तर मोजण्यात आला. सीमावर्ती प्रदेशात झालेल्या पावसाने आणि विविध प्रकल्पातून पाणी सोडल्याने वैनगंगेच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. ...
उद्योजक, व्यापारी यांच्यासह अन्य व्यवहारांमध्ये फसवणूक झालेल्या नागरिकांना न्याय मागण्यासाठी ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे धाव घ्यावी लागते. मात्र भंडारा येथे वर्षभरापासून जिल्हा ग्राहक तक्रार मंचच्या न्यायव्यवस्थेत अध्यक्षपद रिक्त होते. परिणामी, ग्रा ...
मँगेनीजच्या अधिकाधिक उत्खननासाठी मॅग्नीज ओर इंडिया लिमिटेड (मॉईल) कंपनी चीनच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या तयारीत आहे. जिल्ह्यातील चिखला भूमिगत मँगेनीज खाणीत व्हर्टीकल मशीन दाखल झाली असून यामुळे कामगारांत धडकी भरली आहे. ...
सलग दोन दिवस पासून संततधार पावसाने हजेरी लावली असल्याने बावनथडी नदीला पूर आला आहे. बावनथडी नदीवरील महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश राज्यांना जोडणाऱ्या पुलावर पाणी असल्याने दोन राज्याचा संपर्क तुटला आहे. नद्यांचे शेजारी असणाऱ्या गावात पुराचे पाणी शिरले आहे ...
बाजार चौक सिहोरा येथील दुर्गा मंदिर, हनुमान मंदिर आणि नाग मंदिराचे लगत असणाऱ्या पुरातन बाहुली विहिरीत जनावरांच्या मांसाचे तुकडे घालण्यात आले होते. या निषेधार्थ विविध संघटना, गावकरी व सर्व दलीय पक्षाचे वतीने सिहोरा शंभर टक्के व कडकडीत बंद पाळण्यात आला ...
छत्रपती शिवाजी महाराजांचे नामोल्लेख असलेल्या भंडारा जिल्ह्यातील सर्वात मोठ्या जिल्हा क्रीडा संकुलाची सध्या अवस्था दयनीय झाली आहे. विविध समस्यांची साडेसाती संपण्याचे नाव घेत नसून विकासाच्या दृष्टीने क्रीडा संकुलाचे रुपडे केव्हा पालटणार असा सवाल क्रीडा ...
मिनी ट्रक चालकाने वैनंगगेच्या मोठ्या पुलावरून नदी पात्रात उडी मारल्याची घटना मंगळवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास घडली. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या वतीने बोटीद्वारे त्याचा शोध सुरु आहे. वृत्त लिहिस्तोसवर थांगपत्ता लागला नव्हता. ...
राज्याच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने राज्य आदर्श शिक्षक पुरस्काराची घोषणा केली असून यंदा भंडारा जिल्ह्यातील पवनी येथील अशोक रमेशराव गिरी आणि तुमसर तालुक्याच्या सिहोरा येथील ओमप्रकाश बाबुराव गायधने यांची निवड करण्यात आली आहे. भंडारा जिल्ह्यातील द ...
ग्रामीण भागात अनेक परंपरांचा अलिकडे ºहास होत आहे. अनेक कारणांमुळे जुन्या परंपरा जोपासणे कठीण जात आहे. अशा परिस्थितीतही भूजली सणाच्या माध्यमातून गावकऱ्यांनी स्नेहबंधाची नाती विणली. मोहाडी तालुक्यातील सिरसोली कान्ह. येथे पार पडलेल्या भूजली आनंदोत्सवात ...
सीतेपार येथील सुमारे १०० कुटुंबाची नावे सोंड्या ग्रामपंचायतमध्ये समाविष्ट झाल्याने लाभार्थी घरकुलापासून वंचित झाले. शासन व प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्याकरिता सोमवारपासून पंचायत समिती कार्यालयासमोर सरपंच गजानन लांजेवार यांच्या नेतृत्वात अन्यायग्रस्त ला ...