माणसामध्ये श्रद्धा असली पाहिजे ती डोळसपणाची नको, तर ती दुरदृष्टीकोणातील परिवर्तनशिल श्रद्धा असावी, अंधश्रद्धा ही कौटुंबिक जिवनाला घातक ठरतो. याकरिता विद्यार्थ्यामध्ये लोकजागृती निर्माण करण्याची गरज आहे. तेव्हाच खऱ्या अर्थाने नेत्रदान चळवण यशस्वी होईल ...
लोकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : विदर्भावरील अन्याय दूर करण्यासाठी व आपल्या हक्कासाठी आपण एकजुट दाखविल्या शिवाय विदर्भ राज्य होणे शक्य नाही़ वेगळ्या विदर्भा शिवाय पर्याय नाही़ त्यासाठी सवार्नी एकत्र येण्याची गरज आहे. सत्ताधाऱ्यांनी विदर्भावरील अन्याय द ...
पवनी तालुक्यातील चिचाळ येथे मागील चार दशकांपासून अविरतपणे आखाडा उत्सव साजरा केला जातो. पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी आयोजित या आखाड्यात जिल्हा व परजिल्ह्यातील ४० मल्लांनी सहभाग नोंदविला. अॅड.देवीदास वैरागडे यांनी ही आखाड्याची परंपरा कायम राखली आहे. ...
वाढत्या गुन्हेगारीवर अंकूश ठेवण्यासाठी शहरातील विविध चौकात तीन वर्षांपुर्वी लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे आता केवळ शोभेची वस्तु झाले आहे. शहरातील ६५ महत्वपूर्ण ठिकाणी लावलेल्या कॅमेऱ्यांपैकी केवळ तीनच कॅमेरे कार्यरत असल्याची माहिती आहे. नगर परिषदेने नावि ...
शहराच्या सांस्कृतीक वैभवात भर घालणाऱ्या सन्मित्र गणेश उत्सव मंडळाने यावर्षी गणेशपूरचा राजा श्रीफळातून (नारळ) साकारण्याचा संकल्प केला. हा संकल्प पुर्णत्वास जात असून वैशिष्ट्यपूर्ण अशी श्रीफळातून श्रीची मुर्ती आकारास येत आहे. सामाजिक प्रबोधन आणि विविध ...
पेट्रोल, डिझेल, गॅसच्या वाढत्या किमतींमुळे सर्वसामान्य मेटाकुटीला आले आहेत. पेट्रोलचे दर नव्वदीकडे वाटचाल करू लागले आहेत. ह्यबहुत हुई महंगाई की मारह्ण, ह्यअच्छे दिन आनेवाले हैह्ण, अशा घोषणा देऊन सत्तेत आलेल्या भाजपा सरकारच्या काळात पेट्रोल, डिझेल, गॅ ...
जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे आठवड्यातून तीन वेळा डायलीसिसची सुविधा उपलब्ध करून द्या अन्यथा भीक मांगो आंदोलन करण्यात येईल, या आशयाचे निवेदन युथ पँथर्स युवा सामाजिक संघटनेच्या वतीने प्रदेशाध्यक्ष तेजपाल मोरे यांच्या नेतृत्वात आ. रामचंद्र अवसरे य ...
लोकमत न्यूज नेटवर्कलाखनी : भरधाव ट्रकचा अचानक टायर फुटून झालेल्या अपघातात वाहक जागीच ठार तर दोन जण जखमी झाल्याची घटना राष्ट्रीय महामार्गावरील राजेगाव एमआयडीसी येथे सोमवारी सकाळी ५.३० वाजताच्या सुमारास घडली. अपघात एवढा भीषण होता की, ट्रकचा पुर्णत: चु ...