जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे आठवड्यातून तीन वेळा डायलीसिसची सुविधा उपलब्ध करून द्या अन्यथा भीक मांगो आंदोलन करण्यात येईल, या आशयाचे निवेदन युथ पँथर्स युवा सामाजिक संघटनेच्या वतीने प्रदेशाध्यक्ष तेजपाल मोरे यांच्या नेतृत्वात आ. रामचंद्र अवसरे य ...
लोकमत न्यूज नेटवर्कलाखनी : भरधाव ट्रकचा अचानक टायर फुटून झालेल्या अपघातात वाहक जागीच ठार तर दोन जण जखमी झाल्याची घटना राष्ट्रीय महामार्गावरील राजेगाव एमआयडीसी येथे सोमवारी सकाळी ५.३० वाजताच्या सुमारास घडली. अपघात एवढा भीषण होता की, ट्रकचा पुर्णत: चु ...
भंडारा जिल्ह्यात प्रसिध्द असलेल्या दिघोरी (मोठी) येथील १११ वर्षांची परंपरा असलेला मार्बत उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ‘ईडा-पिडा टळो व बळीचे राज्य येवो’ च्या गजरात मार्बत काढण्यात आली. या उत्सवातून गावकऱ्यांनी सामाजिक एकोप्याचे दर्शन घडविल ...
जागतिक पर्यावरणाची होत असलेली ºहास यामुळे वातावरणात विविध बदल घडून येत आहे. या बदलामुळे लहानपणापासुन बालकांच्या शरीरात विपरीत परिणाम घडून येत आहे. वयस्कर होताच त्यात सुधारणा करण्यास मोठी अडचण जात आहे. कौटुंबिक जीवन उध्वस्त होते. याला टाळण्यासाठी वृक् ...
वाढत्या शहरीकरणामुळे पर्यावरण प्रदूषणाच्या समस्या निर्माण होत असतात. यात घनकचऱ्याची सर्वात मोठी समस्या स्थानिक प्रशासनापुढे आवासून उभी आहे. लोकसहभागाने या समस्येवर मात करायला भंडारा पालिका प्रशासनाने सुरूवात केली असून शहरातील ओला व सुका कचऱ्याचे संकल ...
आंतरराज्यीय सीमेवर असणाऱ्या बपेरा गावात कायमस्वरुपी पोलीस चौकीचे प्रस्तावाला जिल्हा प्रशासनाने हिरवा कंदील दाखविला आहे. या सीमेवर खासगी घरात तात्पुरत्या स्वरुपात तपासणी नाका सुरु करण्यात येणार आहे. यामुळे अवैध साहित्याची आदान प्रदान प्रकारावर आळा बसण ...
कोरडवाहू करडी परिसरात मोठ्या प्रमाणात हलक्या धानाचे उत्पादन घेतले जात असून ९० ते ११० दिवसांचे धानाचे पीक सध्या फुलोºयावर आहेत. समाधानकारक पाऊस व स्वच्छ ऊन पडत असल्याने शेतकऱ्यांमध्ये चांगल्या उत्पन्नाची अपेक्षा शेतकºयांकडून व्यक्त होत आहेत. ...