Bhandara News तुमसर येथे आयपीएल सट्टा सुरू असल्याच्या चर्चेला अखेर पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे बळ मिळाले आहे. शुक्रवारी रात्री उशिरा पोलिसांनी या केंद्रावर धाड घालून १ लाख २५ हजार ३५८ रुपयांचे साहित्य जप्त केले. ...
Bhandara News तुमसर तालुक्यातील विहीरगाव येथील एका विवाह समारंभात मंगलाष्टके संपताच अतिउत्साही युवकांनी फटाक्यांची आतिषबाजी केली. मात्र फटाके उडून थेट वऱ्हाड्यांच्या अंगावर येऊन पडल्याने तिघे जण गंभीर भाजले गेले. ...
Bhandara News मार्च ते जून महिन्यापर्यंत कोरडी असणाऱ्या बावणथडी नदीला मंगळवारी दुपारी पूर आला. यामुळे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश राज्याला जोडणाऱ्या धरण मार्गावरून वाहतूक धोकादायक झाली आहे. ...
Bhandara News दुचाकीने निलजकडून काकेपारला जात असताना मोडीवर अचानक समोर ट्रॅक्टर आल्याने झालेल्या अपघातात एकाचा जागीच तर, एकाचा उपचारासाठी नेत असताना मृत्यू झाला. ...