विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणारा पवनी हे प्राचीन व ऐतिहासिक वारसा लाभलेले गाव आहे. कित्येक वर्षांपासून पारंपारिक उत्सव अत्यंत सलोख्याच्या भावनेतून साजरा केला जात आहे. ऋषी पंचमी हा त्यापैकीच एक उत्सव आहे. यात ऋषी पंचमीच्या पावन पर्वावर हजारो महिला ...
ज्या गुणामुळे मनुष्य गगनाला गवसनी घालू शकतो, ते गुण प्रत्येकाकडेच असतातच. परंतु त्या गुणाचा विकास कसा करायचा हे तुमसर तालुक्यातील बिनाखी या छोट्याशा खेडेगावात जन्मलेल्या सुमित चंद्रशेखर गणवीर याने त्याच्या अंगी असलेल्या कलागुणांतून सिध्द करुन दाखविले ...
विदर्भ राज्य आंदोलन समितीच्यावतीने स्वतंत्र विदर्भ राज्याच्या निर्मितीसाठी संपूर्ण विदर्भभर ११ ही जिल्ह्याच्या ठिकाणी व १२० तालुक्याच्या ठिकाणी सामुहिक उपोषण (आत्मक्लेश) आंदोलन २ आॅक्टोंबरला गांधी जयंतीच्या दिवशी करण्यात येणार आहे. ...
लाखनी कृषी उत्पन्न बाजार समितीने २०१६ मध्ये नऊ रोजंदारी मजुरांना कामावरून कमी केले. न्यायालयाच्या आदेशानंतर बाजार समितीने जेव्हा काम उपलब्ध होईल तेव्हा मजुरांना कामावर घेऊ, असे लेखी लिहून दिल्यानंतरही मजुरांना कामावर घेतले नाही. उलट दुसऱ्याच मजुरांना ...
भारतीय प्रतिरक्षा मजदूर संघ अंतर्गत देशातील सर्व आयुध कारखान्यासमोर नविन पेंशन योजना रद्द करुन जुनीच पेंशन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी येथील आयुध कर्मचारी संघाच्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनातून कर्मचाऱ्यांची एकजूटता दिसून ...
येथील ग्रीनफ्रेंडस नेचर क्लब लाखनी व अखिल भारतीय अंधश्रध्दा निर्मुलन समिती तालुका लाखनी तर्फे ‘पर्यावरण स्नेही गणेशमुर्ती बनवा’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. ...
लघु पाटबंधारे विभाग शाखा आंधळगाव अंतर्गत येत असलेल्या सोरणा तलावाच्या लोहारा, तळगावकडे जाणाऱ्या मुख्य कालव्याच्या आतमध्ये मोठ मोठे झाडे असल्याने कालवा बुजल्यासारखा आहे. कालव्यापेक्षा तो भाग जंगल व्याप्त आहे कालव्यात मोठे झाडे जगल्याने पाणी पुढे पुरेश ...
बहुप्रतीक्षीत असणाऱ्या बपेरा आंतरराज्यीय सिमेवर जिल्हा पोलीस विभागाने कायमस्वरुपी पोलीस चौकीच्या प्रस्तावाला मजुंरी दिली आहे. या पोलीस चौकीचे उद्घाटन जिल्हा पोलीस अधिक्षक विनिता साहू यांचे हस्ते करण्यात आले आहे. या चौकीला गावे हस्तांतरीत होणार आहेत. ...
विदर्भातील अष्टविनायकात स्थान असलेल्या येथील भृशुंड गणेश जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. गणेशोत्सवानिमित्त याठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. वैनगंगा नदीच्या शहरावर वसलेल्या भंडारा शहरात मेंढा परिसरात भृशुंड गणेश मंदिर आह ...
गोदामातून टायर चोरणाऱ्या नोकरासह त्याच्या साथीदाराला पोलिसांनी अवघ्या २४ तासात जळगाव जिल्ह्याच्या वरणगाव येथून जेरबंद केले. त्याच्याजवळून ४२९ टायरसह ट्रक जप्त करण्यात आला. सोमवारच्या रात्री नोकराने भंडारा येथील सहकार नगरातील जिंदल कॉम्प्लेक्समधील गोद ...