दुर्गा नगर ते गभणे सभागृह पर्यंत सिमेंट रस्त्याचे काम वाहतुकीस पर्यायी व्यवस्था न करता घाईगडबडीत सुरु करण्यात आले आले आहे. मात्र ही कामे कासवगतीनेच सुरु आहे. पावसाळ्यात रस्त्यावर पडलेल्या खड्ड्याची डागडूजी होत आहे. ...
येथील कृष्णमुरारी कटकवार हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालयातील राष्ट्रीय हरित सेनांतर्गत असलेल्या जयंत कटकवार ग्लोबल नेचर क्लबतर्फे निसर्गस्नेही गणेशमूर्ती बनवा स्पर्धाचे आयोजन पर्यावरणपूरक गणेशोत्सवाच्या निमित्ताने करण्यात आले. ...
अपत्य मुलगा न होता मुलगी जन्माला आली या द्वेष भावनेने १८ महिन्याच्या मुलीचा गळा दाबून जन्मदात्या वडीलानेच खून केला. याप्रकरणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. पी. पाण्डे यांनी शनिवारी आरोपी डाकराम पंढरी घोरमोडे याला आजन्म सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. ...
एखाद्याच्या अंगी जन्मजात असलेली कला त्याला उच्चपातळीवर घेवून जाते. परंतु त्याला छंदाची जोड मिळाली तर ती कला अनन्यसाधारण ठरते. असाच प्रत्यय तथा हुरहुन्नरी छंद जोपासणाऱ्या देवेंद्र निलकंठ आकरे यांनी बांबूपासून निर्मित केलेल्या वस्तु बघीतल्या नंतर आला. ...
राज्यातील मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या विविध समस्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. त्या समस्या तातडीने सोडविण्यात याव्यात, या मागणीसाठी अमरावतीच्या विभागीय आयुक्त पियुष सिंह यांच्याशी महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ-पुणे अंतर्गत अस ...
पावसाने पुन्हा पाठ फिरविली आहे. २० दिवसांपासून उकाड्यात वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिकांचा जीव कासावीस होत आहे. दरम्यान मान्सून परतीच्या मार्गावर असल्याचे संकेत मिळाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : आजवर सरकारने केवळ शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. शेतकरी व शेतमजुरांचे प्रश्न सोडविण्यासाठी पक्षाने आवडीच्या क्षेत्राची जबाबदारी दिली आहे. यापुढे देशभरातील शेतकऱ्यांवर होत असलेल्या अन्यायाविरोधात त्यांना एकत्र आणून संघटन उभा ...
तुमसर-कटंगी आंतरराज्यीय मार्गावर पवनारा शिवारात नवीन पुलाचे बांधकाम करण्यात आले. पुलावर प्रवेश करताना एका टोकावर खड्डा पडला आहे. जड वाहनाला येथे धोक्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सदर खड्डा पुलावर पोकळ तर नाही ना अशी शंका उपस्थित केली जात आहे. संबं ...
रेल्वे रुळाजवळ रस्त्याचे कामादरम्यान जेसीबीने वृक्षतोड करणाऱ्या जेसीबीला नाकाडोंगरी वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी जप्तीची कारवाई केली. शुक्रवारी मौका पंचनामा वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी केला. पवनारखारी गाव शिवारातील कंपार्टमेंट क्र. ८ मध्ये वृक्षतोड करण्य ...