स्वच्छतेच्या माध्यमातून निरोगी आयुष्य जगता येते, गावांची स्वच्छता करून नागरिकांच्या आरोग्याला रोगराईपासून मुक्त करता येते. त्यामुळे स्वच्छता ही सेवा व्यापक जनजागृती अभियान ग्रामस्तरावर लोकचळवळीच्या रूपाने राबवावे, असे आवाहन आरोग्य व बांधकाम समिती सभा ...
अवैध व नियमबाह्य रेतीचा उपसा व वाहतूक होऊ नये म्हणून महसूल प्रशासनाने अतिशय कडक नियम तयार केले, परंतु कर्तव्याअभावी रेती कंत्राटदारांचे चांगभले सुरू असून तुमसर तालुक्यातील देवनारा नदीपात्रात जेसीबीने सर्रास रेतीचे उत्खनन सुरू आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : निसर्गाने साथ दिल्याने धानाचे पीक सुरूवातीच्या काळात जोमाने वाढले. मात्र गत २० दिवसांपासून पाऊस बेपत्ता झाल्याने शेतकऱ्यांच्या हृदयाचे ठोके वाढले आहे. निसवलेला आणि गरर्भार अवस्थेतील भात पिकाला पावसाची नितांत गरज आहे. अशा ...
घरात अठराविश्व दारिद्रय, हातावर आणणे आणि पानावर खाणे अशी परिस्थिती. जगण्यासाठी संघर्ष सुरू असताना नियतीने डाव साधला. उमद्या वयात शरद भय्याजी मते या तरूणाचा मृत्यू झाला. परंतु त्याच्या कुटुंबियांनी नेत्रदानाचा संकल्प केला. त्याचे मरणोत्तर नेत्रदान करण ...
भरधाव पिकअप व्हॅनने कारला धडक दिल्याने देव्हाडी-रामटेक रस्त्यावर झालेल्या अपघातात रस्ता निरीक्षण करणारे अभियंता आणि कंत्राटदार सुदैवाने बचावले. हा अपघात तामसवाडी तुडमा फाट्याजवळ सोमवारी सकाळी ११ वाजता घडला. ...
शासनाने जिल्हा बँकेला २८० कोटी रूपये पीक कर्ज वाटपाचे उद्दीष्ट दिले होते. आतापर्यंत बँकेने ५६ हजार २४३.७० कोटी रूपयांचे पीक कर्ज वाटप केले आहे. सर्व कर्ज बँकेने स्वनिधीतून केले असून शेतकरी सभासदांना निधीची कमतरता पडू देणार नाही, अशी ग्वाही जिल्हा बँक ...
चिखली येथे आदिवासी यांच्या दफनभूमीचे सपाटीकरण करून अवैध रेतीची साठवणूक केल्याची तक्रार करूनही प्रशासनाने कोणतीही कारवाई केली नाही. परिणामी आदिवासी बांधवांनी निष्क्रिय प्रशासनाच्या विरोधात बावनथडी नदीपात्रात सामूहिक जलसमाधी घेण्यात येणार आहे, अशी माहि ...
सध्यास्थितीत जिल्ह्यात गणेश उत्सवाची धामधूम सुरु आहे. आकर्षक व देखण्या मुर्त्यासह सुंदर सजावट व देखावे या उत्सवात आनंदाची भर पाडतात. पण वरठी येथे यापेक्षा वेगळी संकल्पना राबवण्यात आली आहे. पर्यावरणक पूरक उत्सव साजरा करण्याची संकल्पना समोर ठेवून चक्क ...
महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत तलाव खोलीकरण व दुरुस्तीची कामे ग्रामपंचायतीने केली. तीच कामे एका वर्षात तर कुठे दीड ते दोन वर्षात लघु पाटबंधारे विभागाने केल्याची धक्कादायक माहिती आहे. जलयुक्त शिवार योजनेत पाणी मुरत आहे. सदर कामांची विभागीय ...
भंडारा तालुक्यातील वाघबोडी येथील जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीला तडे गेलेल्या वर्गखोलीत बसून विद्यार्थी शिक्षण घेत असल्याचे वास्तव 'लोकमतने' उजेडात आणताच जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश डोंगरे यांनी वाघबोडी येथील जिल्हा परिषद शाळेला भेट दिली. ...