देव्हाडी येथील रेल्वे उड्डाणपुलाचे काम साहित्यांच्या किंमती वाढल्याने रेल्वे कंत्राटदाराने सहा महिन्यापासून बंद ठेवल्याची माहिती आहे. निवेदेतील किंमती वाढण्याची प्रतीक्षा आहे. रेल्वे कंत्राटदाराने बांधकामाचे साहित्य फाटका शेजारी रस्त्याच्या कडेला ठेव ...
१७ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर भंडारा जिल्ह्याच्या वाट्याला नवोदय विद्यालय लाभले. आधी भंडारा येथे समस्यांच्या विळख्यात असलेले नवोदय आता मोहाडी येथील माविमं इमारतीत हलविण्यात आले. येथे तरी सर्व सुविधा विद्यार्थ्यांना मिळतील, अशी आशा होती. मात्र ...
बावनथडी प्रकल्पाचे पाणी सिंचनाकरिता मिळत नसल्याने देव्हाडी, शिवारात धानपीक धोक्यात आले आहे. पाणी न सोडल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा प्रकल्प अधिकाऱ्यांना देताच अवघ्या काही तासात पाणी सोडण्यात आले. सोमवारी जि.प. माजी सदस्य देवसिंग सव्वालाखे यांच्या नेतृत ...
जलयुक्त शिवार योजनेतून मोहाडी तालुक्यात सन २०१५ ते १८ या ती वर्षात जलसंधारण व भुजलपुनर्भरणाचे ८६८ कामे पूर्ण झाली. या कामांवर जवळपास २००४.०७७ लक्ष रूपयांचा खर्च झाला. झालेल्या कामांतनू ६६११.६७३ टीसीएम जलसाठा तयार होवून ३३ गावात सुमारे ५५०० हेक्टर क्ष ...
पावसाने दडी मारल्याने धान पीक वाळत असून पेंच प्रकल्पाचे पाणी सिंचनासाठी सोडावे, या मागणीसाठी शेतकºयांनी भंडारा- तुमसर राज्यमार्गावर सोमवारी १२ वाजतापासून रस्ता रोको आंदोलन सुरू केले आहे. ...
जलयुक्त शिवार योजनेमुळे जलसिंचनाच्या सोयीच निर्माण झाल्या नाहीत तर गावातील मूलभूत सुविधांच्या निर्माणासाठीही हातभार लागला. यातील गाळातून देव्हाडा, पालोरा व करडी गावात खडकाळ शेती उपजावू झाली. ...
मालवाहू वाहनातून दारुबंदी असलेल्या जिल्ह्यात दारुची तस्करी करित असताना जिल्हा रेड पथकाने रंगेहाथ पकडले ही कारवाई शनिवारी सायंकाळच्या सुमारास लाखांदूर तालुक्यातील पिंपळगाव शिवारात केली. ...
राज्यातील अन्य जिल्ह्यांप्रमाणेच भंडारा जिल्हावासियांना पेट्रोलची सर्वाधिक भावाने खरेदी करावी लागत आहे. इंधन दरवाढीमुळे उडालेल्या महागाईच्या भडक्याने भंडाराकर चांगलेच धास्तावाले आहे. ...
मागील वर्षीच्या ८३२.६ मिमी पावसाच्या तुलनेत यावर्षी जिल्ह्यात पावसाचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येत आहे. आतापर्यंत जिल्ह्यात १००७.८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. २९ सप्टेंबरपर्यंत पडणाऱ्या सरासरी पावसाच्या तुलनेत हा पाऊस ७९ टक्के आहे. ...
आईबद्दल अपशब्द बोलल्याने संतप्त झालेल्या एका तरूणाने पवनी येथील पानठेला चालकाच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटून देत ठार मारल्याप्रकरणी त्याला जन्मठेपेची शिक्षा येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश सचिन भन्साली यांनी ठोठावली. ...