मनसर- तुमसर- सिवनी या राष्ट्रीय महामार्गाला हिरवी झेंडी मिळाली असून जमीन अधिग्रहित करण्याचे आदेश महसूल प्रशासनाला प्राप्त झाले आहे. हा महामार्ग तुमसर तालुक्यातील आठ आणि मोहाडी तालुक्यातील १७ गावातून जाणार आहे. डिसेंबर महिन्यात प्रत्यक्ष कामाला सुरुवा ...
राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती लोकराज्य मासिकात सविस्तर दिलेली असते. बंदीवान बांधवांनी कारागृहातून परत गेल्यानंतर लोकराज्यच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा. विशेषत: रोजगार व स्वयंरोजगारासाठी शासनाने अतिशय उपयुक्त अशा योजना आख ...
महाराष्ट्र शासनाने धनगर समाजाला दिलेल्या आश्वासनाचे चार वर्ष लोटूनही धनगर बांधवांना अनुसूचित जमाती आरक्षणाची अद्यापही अंमलबजावणी केली नाही तर शासनाला टी.स. चा अहवाल प्राप्त झाला असताना सुद्धा तोलवरूनच केंद्र सरकारला पाठवणार असे खोटे आश्वासन दिल्याने ...
मोहाडी तालुक्यातील कांद्री येथे आयोजित ३० व्या सब ज्युनिअर राज्यस्तरीय आमदार चषक कबड्डी स्पर्धेचा अंतिम सामना २३ सप्टेंबरला नवप्रमात शाळेच्या पटांगणावर पार पडला. यात मुलं गटातून भंडारा जिल्हा तर मुली गटातून गडचिरोली जिल्ह्यान प्रथम क्रमांक पटकावित बा ...
दहा दिवस भक्तांच्या हृदयात विराजमान असलेल्या लाडक्या गणपती बाप्पाला निरोप देण्याची वेळ आली आहे. रविवारी जिल्हाभरात बाप्पाला निरोप दिला जाणार आहे. त्यासाठी भाविकांसोबत प्रशासनानेही जय्यत तयारी केली आहे. भंडारा शहरातील वैनगंगा नदीसह ठिकठिकाणच्या तलावात ...
पुरवठादाराकडून नवीन ईलेक्ट्रॉनिक वीज मीटर महाविरणला प्राप्त होतात. मात्र या मीटरची कोणतीही चाचणी न करता वीज ग्राहकाच्या घरी लावले जाते. परिणामी सदोश मिटरमुळे ग्राहकांना अव्वाच्या सव्वा बिल येत आहे. महावितरणच्या या अजब प्रकारामुळे तुमसरमधील ग्राहकांची ...
गुन्ह्यांचा शोध लावण्यात कधीकाळी माघारलेल्या स्थानिक गुन्हे शाखेने गत अडीच महिन्यात गंभीर गुन्ह्यांचा तपास लावून गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्याचा धडका लावला. पोलीस निरीक्षक रवींद्र मानकर यांनी एलसीबीची सुत्रे हाती घेतली आणि त्यानंतर तपासाची गती वाढल ...
खेलो इंडिया उपक्रम देशात राबविण्यात येत आहे. प्रत्येक तालुकास्थळी क्रीडा संकुलावर कोट्यवधी रूपयांचा निधी खर्च करण्यात आला. तुमसरात क्रीडा संकुलाचे बांधकाम सहा महिन्यापूर्वी पूर्ण झाले. परंतु लोकार्पणाचा मुहूर्त अजूनपर्यंत सापडला नाही. ही प्रतीक्षा के ...
शहरातील प्रभाग क्रमांक १४ मध्ये पाण्याची भीषण समस्या असून महिलांची पाण्यासाठी भटकंती होत आहे. यासंदर्भात नगर सेवक नितीन धकाते यांनी नगर परिषद प्रशासनाला धारेवर धरले आहे. सोमवारपर्यंत समस्येवर योग्य उपाययोजना करण्यात आली नाही तर २६ सप्टेंबरला नगरपरिषद ...
लोकमत न्यूज नेटवर्ककरडी (पालोरा) : मोहाडी तालुक्यातील जांभोरा येथील एलकाझरी येथील नवतलाव गट क्र. २८१ या तलावाच्या पाळीला भगदाड पडला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे पीक धोक्यात आले आहे.सविस्तर वृत्त असे की, एलकाझरी येथील नवतलावाचा देखरेख स्टेट लघुपाटबंधार ...