धान पिकाने अंतिम टप्पा गाठला आहे. धान पीक पुढील पंधरा दिवसात कापणीला येत आहेत. अशातच रानडुकरांच्या हैदोसाने पीक जमीनदोस्त करीत सुमार नुकसान होत आहे. वनविभाग सुस्त असल्याने कार्यवाही होत नाही. उपाययोजना नव्या तंत्राच्या असणे काळाची गरज आहे. ...
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या अधिनस्थ जिल्हा क्रीडा संकुलात विविध सुविधांचा अभाव आहे. येथील गटाराच्या टाक्याचे झाकण उघडे असून हायमास्ट लाईटही बंद आहे. मुख्य मैदानावर मोठ्या प्रमाणात गवत वाढले आहे. ...
जिल्ह्याची कन्या आणि बेला येथील रहिवासी मयुरी धनराज लुटे हिने दिल्लीत पार पडलेल्या एशियाई स्पर्धेत ट्रॅक सायकलींगमध्ये दोन सुवर्ण पदक पटकाविले. सोमवारी सायंकाळी तिचे बेला गावात आगमन होताच गावकऱ्यांच्या वतीने जंगी स्वागत करण्यात आले. ...
पोलिसांच्या नाकर्तेपणाचा फायदा चोरटे घेत असून गत काही दिवसात तालुक्यात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. एटीएम फोडण्याची घटना ताजी असतांनाच आता विर्शी येथील महाराष्ट्र बँकेची चक्क तिजोरीच चोरट्यांनी फोडली. तालुक्यात झालेल्या एकाही चोरीचा छडा लावण्यात ...
वृत्तपत्र विक्रेत्यांना असंघटीत कामगार घोषित करून तशी नोंदणी सुरू करण्यात यावी, कल्याणकारी मंडळाची अंमलबजावणी करण्यात यावी, यासह प्रमुख सहा मागण्यांसाठी भंडारा जिल्हा वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या वतीने मंगळवारला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवशीय ...
गोवर-रुबेला लसीकरण मोहिम यशस्वी करण्यासाठी भंडारा जिल्ह्यातील वैद्यकीय संघटनांनी पुढाकार घेतला असून या मोहिमेविषयी माहिती देण्यासाठी आरोग्य विभागांनी जिल्ह्यातील वैद्यकीय संघटना व डॉक्टरांची नुकतीच कार्यशाळा घेतली. भंडारा जिल्हयात गोवर-रुबेला लसीकरण ...
केंद्र सरकारने सर्व सामान्य नागरिकांच्या आरोग्य संवर्धनासाठी आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना घोषित केली असून या योजनेचा शुभारंभ रांची झारखंड येथून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आला त्याचे थेट प्रक्षेपण जिल्हा परिषद सभागृह ...
‘गणपती बाप्पा मोरया, पुढल्या वर्षी लवकर या’ अश्या गजरात लाडक्या गणपती बाप्पाला भंडारा शहरासह जिल्ह्यातील गणेशभक्तांनी भावपूर्ण निरोप दिला. शहरातील वैनगंगा नदीच्या तिरावर बाप्पाला निरोप देण्यासाठी सकाळपासूनच नागरिकांची गर्दी झाली होती. रात्री उशिरापर् ...
दुचाकीच्या समोर अचानक रानडुक्कर आल्याने झालेल्या अपघातात एका तरुण अभियंत्याला आपला प्राण गमवावा लागला. भंडारा वरठी मार्गावर झालेल्या अपघातातील या अभियंत्याने २२ दिवस मृत्यूशी झुंज दिली. मात्र अखेर त्यांचा नागपूर येथे उपचारादरम्यान रविवारी सायंकाळी मृ ...
गॅस कटरच्या सहाय्याने तिजोरी फोडून महाराष्ट्र बँकेच्या शाखेतून चोरट्यांनी अडीच लाख रुपये लंपास केल्याची घटना साकोली तालुक्यातील विरसी येथे रविवारी सकाळी उघडकीस आली. चोरट्यांनी बँकेच्या इमारतीची मागची खिडकी तोडून आत प्रवेश केला. ...