लाईव्ह न्यूज :

Bhandara (Marathi News)

खास आपल्यासाठी
भंडाऱ्यातील कवलेवाडा वांगी धरण ठरतंय 'सुसाईड पॉइंट', पुन्हा एका तरुणाने केली आत्महत्या - Marathi News | Kavalewada Vangi dam is becoming a suicide point again a young man committed suicide | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :कवलेवाडा वांगी धरण ठरतंय 'सुसाईड पॉइंट', पुन्हा एका तरुणाने केली आत्महत्या

गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील गावांना जोडणाऱ्या वैनगंगा नदीवरील कवलेवाडा वांगी गावांचे शेजारील धरण सुसाईड पॉइंट ठरत आहे. ...

चर्मोद्योगाला येणार सुगीचे दिवस; लिडकॉमचा पुढाकार - Marathi News | Harvest days to come for leather industry; An initiative of Lidcom | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :चर्मोद्योगाला येणार सुगीचे दिवस; लिडकॉमचा पुढाकार

Bhandara News चर्मोद्योगाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये स्थान मिळावे म्हणून संत रोहिदास चर्मोद्योग महामंडळाच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येणार आहे. ...

चर्मोउद्योगाच्या बाजारपेठेसाठी लिडकॉमचा पुढाकार - Marathi News | Lidcom's initiative for the leather industry market | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :चर्मोउद्योगाच्या बाजारपेठेसाठी लिडकॉमचा पुढाकार

युवकांचे जीवनमान उंचावणार; लिडकॉम-संत रोहिदास चर्मोद्योग महामंडळाचा उपक्रम  ...

सोने महागल्याने वाढली बेन्टेक्सची मागणी; वधुपित्यांचे लग्नाचे बजेट वाढले, लग्नसराईवर परिणाम - Marathi News | Demand for Bentex rises as gold rises; Wedding budgets of brides have increased. | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :सोने महागल्याने वाढली बेन्टेक्सची मागणी; वधुपित्यांचे लग्नाचे बजेट वाढले, लग्नसराईवर परिणाम

सोन्याचे दागीने महागल्याने सर्वसामान्यांसाठी खरेदी आवाक्याबाहेरची झाली आहे. ...

दुचाकीच्या धडकेत जखमी वृध्दाचा उपचारादरम्यान मृत्यू - Marathi News | An elderly person injured in a two-wheeler accident died during treatment in bhandara | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :दुचाकीच्या धडकेत जखमी वृध्दाचा उपचारादरम्यान मृत्यू

लाखनी शिवारातील सर्व्हीस मार्गाने पायी जात असताना अज्ञात दुचाकी चालकाने त्यांना धडक मारली होती. ...

ट्रॅक्टरच्या धडकेत दुचाकीस्वार दोघे गंभीर, भंडाऱ्यातील रुग्णालयात दाखल - Marathi News | Two bikers were seriously injured in a collision with a tractor, admitted to hospital in Bhandara | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :ट्रॅक्टरच्या धडकेत दुचाकीस्वार दोघे गंभीर, भंडाऱ्यातील रुग्णालयात दाखल

अपघातानंतर जखमींना पुढील उपचारासाठी दवाखान्यात भरती केलेले आहे ...

तोल गेल्याने कालव्यात बुडून मृत्यू, भंडाऱ्यातील घटना - Marathi News | Death due to drowning in canal due to loss of balance, incident in Bhandara | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :तोल गेल्याने कालव्यात बुडून मृत्यू, भंडाऱ्यातील घटना

मृत रवींद्र लाटकर हे जामगाव आबादी येथील रहिवासी होते ...

वाहनांच्या रांगातून त्रिमूर्ती चौकात शोधावा लागतो मार्ग - Marathi News | One has to find a way through the queue of vehicles at Trimurti Chowk, bhandara | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :वाहनांच्या रांगातून त्रिमूर्ती चौकात शोधावा लागतो मार्ग

त्रिमूर्ती चौकात मुख्य शासकीय कार्यालये आहेत. येथे सभा, मोर्चा, धरणे आंदोलने होत असतात. ...

जीवे मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार - Marathi News | A minor girl was assaulted by threatening to kill her | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :जीवे मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार

Bhandara News जिवे मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना तुमसर तालुक्यात उघडकीस आली आहे. ...