लाईव्ह न्यूज :

Bhandara (Marathi News)

खास आपल्यासाठी
गॅस सिलिंडर @ ९४० - Marathi News | Gas Cylinder @ 9 40 | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :गॅस सिलिंडर @ ९४०

दैनंदिन वापरात गरजेची वस्तु ठरलेल्या सिलिंडरच्या दराचा भडका पुन्हा झाला आहे. सप्टेंबर महिन्यात ८८१ रूपयाला (सबसिडीसहीत) मिळणारा सिलिंडर आॅक्टोबर महिन्यात चक्क ९४० रूपये मोजून मिळणार आहे. महागाईचा फटका जनसामान्यांना बसत असून पेट्रोल व डिझेलनंतर सिलिंड ...

देव्हाडीतील उड्डाणपुलाचे काम रखडले - Marathi News | Deewadi flyover work stopped | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :देव्हाडीतील उड्डाणपुलाचे काम रखडले

देव्हाडी येथील रेल्वे उड्डाणपुलाचे काम साहित्यांच्या किंमती वाढल्याने रेल्वे कंत्राटदाराने सहा महिन्यापासून बंद ठेवल्याची माहिती आहे. निवेदेतील किंमती वाढण्याची प्रतीक्षा आहे. रेल्वे कंत्राटदाराने बांधकामाचे साहित्य फाटका शेजारी रस्त्याच्या कडेला ठेव ...

नवोदयच्या समस्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष - Marathi News | Ignorance of Navodaya's problems | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :नवोदयच्या समस्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

१७ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर भंडारा जिल्ह्याच्या वाट्याला नवोदय विद्यालय लाभले. आधी भंडारा येथे समस्यांच्या विळख्यात असलेले नवोदय आता मोहाडी येथील माविमं इमारतीत हलविण्यात आले. येथे तरी सर्व सुविधा विद्यार्थ्यांना मिळतील, अशी आशा होती. मात्र ...

आंदोलनाचा इशारा देताच दोन तासात पाण्याचा विसर्ग - Marathi News | Water alert in two hours after warning of agitation | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :आंदोलनाचा इशारा देताच दोन तासात पाण्याचा विसर्ग

बावनथडी प्रकल्पाचे पाणी सिंचनाकरिता मिळत नसल्याने देव्हाडी, शिवारात धानपीक धोक्यात आले आहे. पाणी न सोडल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा प्रकल्प अधिकाऱ्यांना देताच अवघ्या काही तासात पाणी सोडण्यात आले. सोमवारी जि.प. माजी सदस्य देवसिंग सव्वालाखे यांच्या नेतृत ...

३३ गावांत ५५०० हेक्टर क्षेत्रात वाढले शेती सिंचन - Marathi News | Increased farming irrigation in the 5500 hectare area of ​​33 villages | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :३३ गावांत ५५०० हेक्टर क्षेत्रात वाढले शेती सिंचन

जलयुक्त शिवार योजनेतून मोहाडी तालुक्यात सन २०१५ ते १८ या ती वर्षात जलसंधारण व भुजलपुनर्भरणाचे ८६८ कामे पूर्ण झाली. या कामांवर जवळपास २००४.०७७ लक्ष रूपयांचा खर्च झाला. झालेल्या कामांतनू ६६११.६७३ टीसीएम जलसाठा तयार होवून ३३ गावात सुमारे ५५०० हेक्टर क्ष ...

भंडारा जिल्ह्यात सिंचनाच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांचा रस्ता रोको - Marathi News | farmers Stops road traffic for irrigation water in Bhandara district | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :भंडारा जिल्ह्यात सिंचनाच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांचा रस्ता रोको

पावसाने दडी मारल्याने धान पीक वाळत असून पेंच प्रकल्पाचे पाणी सिंचनासाठी सोडावे, या मागणीसाठी शेतकºयांनी भंडारा- तुमसर राज्यमार्गावर सोमवारी १२ वाजतापासून रस्ता रोको आंदोलन सुरू केले आहे. ...

‘जलयुक्त’ गाळातून रस्ते, बाजार व शाळा पटांगणाची निर्मिती - Marathi News | Construction of roads, market and school premises through 'Jal Water' | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :‘जलयुक्त’ गाळातून रस्ते, बाजार व शाळा पटांगणाची निर्मिती

जलयुक्त शिवार योजनेमुळे जलसिंचनाच्या सोयीच निर्माण झाल्या नाहीत तर गावातील मूलभूत सुविधांच्या निर्माणासाठीही हातभार लागला. यातील गाळातून देव्हाडा, पालोरा व करडी गावात खडकाळ शेती उपजावू झाली. ...

पाच लाख रुपयांची दारु पकडली - Marathi News | The liquor worth Rs five lakh was seized | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :पाच लाख रुपयांची दारु पकडली

मालवाहू वाहनातून दारुबंदी असलेल्या जिल्ह्यात दारुची तस्करी करित असताना जिल्हा रेड पथकाने रंगेहाथ पकडले ही कारवाई शनिवारी सायंकाळच्या सुमारास लाखांदूर तालुक्यातील पिंपळगाव शिवारात केली. ...

महागाईच्या झटक्याने भंडाराकर बेजार - Marathi News | Bhandarkar Bajora, with the help of inflation | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :महागाईच्या झटक्याने भंडाराकर बेजार

राज्यातील अन्य जिल्ह्यांप्रमाणेच भंडारा जिल्हावासियांना पेट्रोलची सर्वाधिक भावाने खरेदी करावी लागत आहे. इंधन दरवाढीमुळे उडालेल्या महागाईच्या भडक्याने भंडाराकर चांगलेच धास्तावाले आहे. ...