जिल्ह्यात नामांकित असलेल्या गणेशपूर ग्रामपंचायतीअंतर्गत असलेल्या मानव मंदिर समोरील परिसरात सुरू असलेल्या ‘पेवर ब्लॉक’च्या बांधकामात अनियमितता आढळून आल्याने त्या कामाची चौकशी करण्यात यावी, या मागणीसाठी ग्रामपंचायत सदस्या रत्नमाला सुदेश वैद्य यांनी शनि ...
जिल्ह्यात कोणतेही आंदोलन असले की सर्व प्रथम राष्ट्रीय महामार्गावर चक्का जाम करून आपल्या मागण्या शासन दरबारी पोहचविल्या जातात. राजकीय पक्ष, सामाजिक संघटना आणि पदाधिकाऱ्यांकडून गेल्या कित्येक वर्षांपासून आंदोलनासाठी राष्ट्रीय महामार्गाचा उपयोग केला जात ...
धान पिकासाठी प्रकल्पाचे पाणी सोडण्याची मागणी करत मोहाडी तालुक्यातील डोंगरगाव येथे शुक्रवारी संतप्त शेतकऱ्यांनी चक्का जाम आंदोलन केले. सकाळी ९ वाजतापासून शेतकरी रस्त्यावर ठिय्या देवून होते. ...
जिल्हा पोलीस दलातील ३९ कर्मचाऱ्यांना जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता साहू यांनी पदोन्नती बहाल केली आहे. त्यात सहा सहायक फौजदार, १३ पोलीस हवालदार, २० पोलीस नाईकांचा समावेश आहे. पदोन्नती झालेल्या सर्व सहायक फौजदाराच्या खांद्यावर स्टार लावण्यात आले. ...
शेतात काम करणाऱ्या दोन महिलांसह तिघांवर लांडग्याने हल्ला करण्याची घटना तालुक्यातील पिंडकेपार येथे शुक्रवारी सकाळी घडली. गुरूवारी एका वृद्ध महिलेला जखमी केल्यानंतर दुसऱ्या दिवशी लांडग्याने हल्ला केल्याने शेतकऱ्यात भितीचे वातावरण पसरले आहे. ...
जिल्ह्यात शासनाच्या विविध लोकोपयोगी कामांना मोठ्या प्रमाणात गती मिळाली असून प्रधानमंत्री घरकूल योजनेंतर्गत जिल्ह्यात आठ हजार ७६४ घरकूल पूर्ण झाले आहेत तर मुख्यमंत्री पेयजल योजनेची ८.५ कोटींची कामे सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी शांतनु गोयल यांनी प ...
इंधन दरवाढीमुळे महागाई झपाट्याने वाढत आहे. ही महागाई थांबविण्यासाठी केंद्र सरकार व राज्य शासन अपयशी ठरत आहे. ‘अच्छे दिन’ चे स्वप्न दाखविणाऱ्या सरकारने सर्वसामान्य नागरिकांना भेडसावणारी महागाई दूर करावी, अन्यथा तिव्र आंदोलनाचा इशारा शुक्रवारला बहुजन र ...
तुमसर तालुक्यात मध्यप्रदेशातील दूध येत आहे. त्यात भेसळ केल्या जात असल्याची धक्कादायक माहिती आहे. दुधात युरिया, ग्लुकोज, कास्टीक सोडा व गोडेतेलापासून तर पाण्यापर्यंत भेसळ करुन मोठ्या प्रमाणात विक्री केली जात आहे. मध्यप्रदेशातील दूधाचा यात समावेश असून ...
आदिवासी समाजबांधव राजा रावण यांना संस्कृतीचे दैवत मानतात. त्यामुळे रावण दहन प्रथा बंद करण्यात यावी अशी मागणी नॅशनल आदिवासी पिपल्स वुमन्स स्टूडंन्स फेडरेशन नागपूर शाखा लाखनीचे तालुकाध्यक्ष मुकेश धुर्वे यांनी लाखनीच्या तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून ...