सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्याने जिल्ह्यातील तीन तालुक्यांना दुष्काळाचा प्रथम ट्रिगर लागू झाला असून दुसऱ्या ट्रिगरसाठी मोहाडी, लाखनी आणि पवनी तालुक्यातील ३८ गावे रँडम पद्धतीने निवडण्यात आले आहे. विहित मापदंडानुसार सर्वेक्षण करावे लागणार असून त्यानंतर ख ...
दिवसेंदिवस जाणवणारी कोळशाची टंचाई व वाढते वीजेचे दर लक्षात घेता गावागावात शेतकऱ्यांसाठी सौर उर्जा निर्मितीची योजना शासनाने आणली आहे. राज्यातील ४५ लाख शेतकऱ्यांनी या प्रकल्पाद्वारे स्वस्त वीज देण्याचा शासनाचा मानस आहे. ...
मोहाडी तालुक्यातील सोरणा प्रकल्पासाठी वनविभागाचा असलेला अडसर दूर झाला असून केंद्रीय वनविभागाने याला परवानगी दिली. त्यामुळे लवकरच या प्रकल्पाचे कार्य सुरु होईल अशी माहिती आमदार चरण वाघमारे यांनी दिली. ...
वैनगंगा नदीतिरावरील अर्जुनी गावाचे पुनर्वसन पुर्णत: करण्यात आले. मात्र याच गावाचा एक भाग असलेल्या अर्जुनी टोली पुनर्वसनापासून वंचित आहे. ४५० लोकवस्ती असलेल्या या टोलीतील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. शासनाने केलेले सर्वेक्षण चुकीचे असल्या ...
विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविणे आणि शिक्षकांना शैक्षणिक विकासाची संधी उपलब्ध करून देणारा तेजस प्रकल्प साकोली तालुक्यात प्रभाविपणे राबविला जात आहे. महाराष्ट्र शासन, टाटा ट्रस्ट आणि ब्रिटीश कॉन्सीलच्या माध्यमातून राबविल्या जाणाº या या प्रकल्पातून साको ...
भारत सरकारच्या पेयजल व स्वच्छता मंत्रालयाच्यावतीने करण्यात आलेल्या देशव्यापी ग्रामीण स्वच्छता सर्वेक्षणात भंडारा जिल्ह्याने विदर्भात प्रथम क्रमांक पटकाविला आहे. ...
गोसेखुर्द प्रकल्पाची जलपातळी वाढविणे सुरू करताच तब्बल ४० गावातील शेती रस्ते पाण्याखाली आले आहेत. शेकडो हेक्टर पिकही बुडाले असून या मार्गावरून शेतात जाणे कठीण झाले आहे. याबाबत शेतकऱ्यांनी वारंवार विनंती करूनही कोणताच उपयोग झाला नाही. ...
पेट्रोल, डिझेल, गॅसदर वाढीविरोधात भंडारा जिल्हा युवक काँग्रेसच्यावतीने आंदोलन करण्यात आले. शहरातील पेट्रोलपंपासमोर सरकारविरोधी घोषणाबाजी करून आपला रोश व्यक्त केला. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे दररोज इंधन दरवाढ होत आहे. याचा फटका सर्वसामान्यांना बसत आ ...
अचानक उद्भवलेल्या परिस्थितीत रुग्णाला रुग्णालयापर्यंत नेण्यासाठी नातेवाईकांना विविध समस्यांचा सामना करावा लागतो. मात्र राष्ट्रीय आरोग्य अभियांतर्गत सुरू झालेल्या १०८ रुग्णवाहिका सेवेने शहरी व ग्रामीण भागातील रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे. भंडारा ज ...