निसर्गाने साथ सोडली. मानवनिर्मित संकटही निर्माण झाले. पेंच प्रकल्पाचे टेलवर पाणी उशिरा आले. तत्पूर्वीच पीक करपले. अशा विपरित परिस्थितीत मोठ्या धाडसाने शेतकरी ‘मड्डा’ झालेल्या भात शेतात सिंचन करीत आहे. ...
तालुक्यातील महालगाव बपेरा शिवारात असलेल्या पाटबंधारे विभागाच्या हवामान केंद्रातील नोंदी अतांत्रिक इसमाकडून घेतल्या जात आहेत. येथील यंत्र सामूग्री बेवारस असून लाखो रुपयांचे शासकीय निवासस्थाने रिकामे पडले आहेत. ...
भंडारा जिल्ह्यात चांदपूर गावाची नंदनवन म्हणून ओळख आहे. या गावात विविध देवस्थान व पर्यटन स्थळ आहे. देवस्थान भाविकांचे श्रद्धास्थान असून पर्यटन स्थळात अनेक पर्यटक दाखल होत आहे. ...
शेतकऱ्यांची बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भंडारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वतीने नवरात्रीच्या शुभमुहुर्तावर विविध ११ ठिकाणी एटीएमचे उद्घाटन करण्यात आले. यामुळे शेतकऱ्यांना २४ तास पैसे मिळण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. ...
जिल्ह्यातील आठ न्यायालयात अग्निशमन यंत्रणा बसविण्यासाठी राज्य शासनाने १ कोटी २८ लाख रुपयांच्या कामांना सोमवारला प्रशासकीय मान्यता दिली आहे. महाराष्ट्र अग्निशमन सेवा विभागातील तज्ज्ञांनी सदर प्रस्तावात नमूद अग्निप्रतिबंधक उपाययोजना सूचविल्या होत्या. द ...
शेतीच्या भरवशावर जीवन जगणारा शेतकऱ्यांच्या नशीबी गरीबीचेच जीवन आहे. मोठ्या आशेने शेतकरी धानाची पेरणी करतो व मोठ्या प्रमाणात धानाचे उत्पादन होईल या आशेने होतकरी प्रतिक्षेत होता. ...
महाराष्ट्र व मध्यप्रदेश राज्याच्या सीमेवरील बपेरा येथे वनविभागाच्या तपासणी नाक्यावर फाटकच नाही, मागील एका वर्षापासून फाटक तुटल्यानंतर ती लावण्यात आली नाही. आंतरराज्यीय मार्गावरून वाहने भरधाव जातात. या मार्गावर तस्करीचे प्रमाण अधिक आहे. ...
जम्मू-कटरा मार्गावर कार्यरत असताना आकस्मिक मृत्यू पावलेल्या शहिद जवान सुधीर पोटभरे यांच्या पार्थिवावर सोमवारी दुपारी ठाणा मोक्षधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे पार्थिव घरी आणताच कुटुंबियांनी हंबरडा फोडला. दगडालाही पाझर फुटावे, या दृश्याने अ ...