आपण आहात म्हणून कायदा व सुव्यवस्था आहे. आमच्यासाठी आपण दिवाळीसारखा सणही परिवारासोबत साजरा करू शकत नाही. त्यामुळेच आम्ही आपला गौरव करीत आहो, असे उद्गार अडानेश्वर संस्थानच्या पदाधिकाऱ्यांनी काढताच दिघोरी पोलीस ठाण्यातील वातावरण भावूक झाले. निमित्त होते ...
शहराच्या मध्यवस्तीतून मध्यप्रेदशात जाणाऱ्या कटंगी या आंतरराज्यीय मार्गावर असलेले विजेचे १३ खांब अपघाताला आमंत्रण देत आहे. वीज वितरण कंपनीच्या दुर्लक्षामुळे अपघाताची टांगती तलवार कायम असते. ...
झाडीपट्टीचे काश्मीर म्हणून पूर्व विदर्भातील भंडारा व गोंदिया जिल्ह्याची ओळख आहे. विपूल वनसंपदा, खळखळणारे झरे, नद्या, जलाशय व पर्यटनाची अनेक स्थळे आहेत. परंतु पर्यटन विकासाच्या बाबतीत पूर्व विदर्भ मागासलेला असून या स्थळांच्या विकासासाठी जवळपास ५० कोटी ...
येथील ग्रीनफ्रेंडस नेचर क्लब लाखनी व अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मुलन समिती तालुका शाखा लाखनी त्याचप्रमाणे नैसर्गिक पर्यावरण संसाधन व मानवता जिल्हा भंडारा यांचे संयुक्त विद्यमाने पर्यावरणपुरक दिवाळीनिमित्त पर्यावरण संदेश जागृती रांगोळी स्पर्धा लाखनी ब ...
दुचाकीने परत येत असताना सौंदड जवळील वळणावर झालेल्या अपघातात २४ वर्षीय तरूणाचा जागीच मृत्यु झाला. शिशुपाल हरीदास वरखडे रा. रावणवाडी असे मृताचे नाव आहे. ...
कार व दुचाकीत समोरासमोर धडक झाली. यात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. त्याला शासकीय उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. सदर अपघात शुक्रवारी सायंकाळी ४.४५ वाजता तुमसर-भंडारा मार्गावर शकुंतला सभागृहासमोर घडला. ...
सततची नापिकी आणि दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांना प्रकाशाच्या सणातही उदरनिर्वाहाच्या चिंतेने रूखरूख लागली आहे. कमी उत्पादन होऊनही ाजारात पुरेसा भाव मिळत नसल्याने ही दिवाळी अंधारात गेली आहे. ...
कराटे स्पर्धेत राष्ट्रीय स्तरावर सुवर्ण पदक प्राप्त केलेल्या खेळाडूला मदतीची गरज आहे. अंकिता गौतम खोब्रागडे असे या खेळाडू मुलीचे नाव असून तिची इंटरनॅशनल कराटे स्पर्धे अंतर्गत निवड करण्यात आली आहे. ...
मोहाडी तालुक्यातील जांभोरा येथे अंगावरून गोधन धावविण्याची परतेकी कुटुंबाने सुरू केलेली १५० वर्षाची परंपरा यावर्षीही जोपासली आहे. बलीप्रतिपदेच्या दिवशी २५० गायी गुराखी विनायक सुरेश परतेकी (२८) यांच्या अंगावरून धावल्यानंतरही त्याला इजा झाली नाही. ...
भंडारेकरांनी आनंद, उत्साहात दिवाळी साजरी केली. मात्र, गुरुवारी सकाळी या उत्साह व आनंदाची दुसरी बाजू शहरातील रस्त्यांवर पसरलेल्या फटाक्यांच्या कचऱ्याच्या रुपात पहायला मिळाली. ...