ओसाड आणि पडीक जमिनीचा विकास व्हावा यासाठी तत्कालीन तहसीलदार धनंजय देशमुख यांनी ‘प्रोजेक्ट ग्रीन’ संकल्पना प्रत्यक्षात उतरविली. तहसील कार्यालयामागील परिसर हिरवागार झाला. मात्र त्यांचे मोहाडी येथून स्थानांतरण झाले आणि हिरवीगार झाडे करपली. प्रोजेक्ट ग्र ...
सातव्या दिल्ली आंतरराष्ट्रीय लघु-चित्रपट महोत्सवात ‘हौसला और रास्ते’ हा लघुचित्रपट दाखवला गेला. यासह जगभरातील जवळपास ५५ देशातील ३५० पेक्षा जास्त चित्रपट या चित्रपट महोत्सवात दाखवले गेले. आणि या महोत्सवात 'हौसला और रास्ते' 'महोत्सव विशेष लक्षवेधी लघुच ...
लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना विशेषत: दहावी, बारावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या मुलींना खाजगी शिक्षणसंस्थांच्या माध्यमातून शिक्षण देणारे संस्था ... ...
जिल्हाधिकारी शेतात धान कापताहेत. सांगुनही कुणाचा विश्वास बसणार नाही. मात्र भंडाराच्या तरुण जिल्हाधिकाऱ्यांनी चक्क हातात विळा घेतला. एका शेतात पोहचले आणि चक्क धानाची कापणी केली. जिल्हाधिकाऱ्यांचे हे शेतकरी रुप पाहून उपस्थित अचंबित झाले. ...
संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत जिल्ह्यात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. याच स्पर्धेत जिल्ह्यातील ५४१ ग्रामपंचायतीचे १७०७ वॉर्ड सहभागी झाले असून १ आॅक्टोबरपासून सुरु झालेल्या या स्पर्धेची तपासणी अंती ...
गतवर्षी हमीभाव खरेदी केंद्रावर खरेदी झालेल्या धानापेक्षा यंदा एक किलो जरी धान कमी खरेदी झाला तर संपूर्ण साकोली तालुका दुष्काळग्रस्त घोषित करु, असे आमदार बाळा काशिवार यांनी सांगितले. ...
शेतकऱ्यांची विश्वासाची धान खरेदी केंद्र म्हणजे शासकीय आधारभूत खरेदी केंद्र. मात्र ज्या विश्वासाने शेतकरी या केंद्रावर धान विक्रीकरिता येतात. त्या केंद्रावर रात्रपाळीला चौकीदारच नाही त्यामुळे धान रात्री उघड्यावरच असल्याने ते चोरीला जाण्याची शक्यता नाक ...
लाखांदूर तालुक्यात बांधकाम विभागांतर्गत येणाऱ्या रस्त्याची दुरवस्था व गुणवत्ता लक्षात घेता या विभागामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराला वाव मिळत असल्याचे लक्षात येत आहे. खडीकरण, पॅचेस, डांबरीकरणाच्या नावाखाली निधीची विल्हेवाट लावली जात असून रस्ता दुर ...
शैक्षणिक, सामाजिक विकासाबरोबरच शारीरिक विकास अत्यंत आवश्यक आहे. क्रीडापटूंना त्यांची सुप्त गुणांना वाव मिळण्याकरिता भौतिक सुविधा असणे आवश्यक आहे. क्रीडा क्षेत्राकरिता आवश्यक सर्वतोपरी प्रयत्न करणार, असे प्रतिपादन आमदार चरण वाघमारे यांनी केले. ...