येथील मंगलमूर्ती सभागृहात पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मुख्य उपस्थितीत आढावा सभा घेण्यात आली. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचा पुन्हा एक सावळागोंधळ समोर आला. ...
वीज पुरवठ्याचा अभाव आणि भारनियमन यामुळे सिंचन करण्यात शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणीवर मात करण्यासाठी आता राज्यात मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना राबविण्यात येणार आहे. ...
रेल्वेतून विना तिकीट प्रवास करताना आढळलेल्या ३० प्रवाशांना तुमसर रोड येथील रेल्वे फलाटावर दंड ठोठावण्यात आला. रेल्वेच्या भरारी पथकाने दहा हजार रूपयांचा दंड वसूल केला. सदर कारवाई रेल्वे न्यायाधीशांच्या मार्गदर्शनात शनिवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास क ...
गावात खुलेआम दारू विकली जाते. याला पोलिसांचीही संमती आहे. गावात दररोज भांडण, तंटे होवून शांतता भंग पावत आहे. याच दारूमुळे गावातील सहा मुलींची सोडचिठ्ठी झाली, अशीही दारू बंद करण्यासाठी गत काही दिवसांपासून महिलांनी पुढाकार घेतला आहे. ...
दिवसेंदिवस पाण्याची पातळी खालावत आहे. भविष्यात पाणीटंचाई भेडसावणार आहे. त्यामुळे आतापासूनच पाणी वाचविण्याची गरज आहे. गावागावात पाण्याविषयी जनजागृती करणे आवश्यक आहे. संपूर्ण जिल्ह्यात जलसंधारण आणि सिंचनावर भर देत आहोत. यासाठी शेतकऱ्यांसह नागरिकांनी सह ...
शासनाच्या विविध विभागाअंतर्गत येणाºया विविध योजनेतील सर्व रक्कम ३१ मार्चपर्यंत खर्च करा. अन्यथा वेतन वाढ रोखणार असल्याची तंबी उर्जामंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिली. तुमसर येथील नगर परिषदच्या प्रांगणात आयोजित ...
बहुमताच्या सरकारांनी आजपर्यंत कामगार विरोधी धोरण अवलंबिले. यात जुनी १९७२ ची पेंशन योजना बंद करून दीर्घकाळ देशसेवा करून तुटपुंजे शेअर बाजारावर आधारित नवीन पेंशन योजना (एनपीए) लागू केली. यामुळे कामगारांचा सेवानिवृत्तीनंतर कौटूंबिक जीवन जगणे कठीण झाले आ ...
गोवर आजाराचे दुरीकरण व रूबेला आजारावर नियंत्रण मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील शाळा व अंगणवाडीतील दोन लाख ६५ हजार हजार ८५४ बालकांना गोवर-रूबेला लस देण्यात येणार आहे. पाच आठवडे चालणाऱ्या या मोहिमेचा शुभारंभ २७ नोव्हेंबररोजी होणार आहे. ही लस अत्यंत सुरक्षीत ...