घरासमोर घाण नसावी हे प्रत्येकाला वाटते. पण दुसऱ्याच्या घरासमोर किंवा परिसरात आपणच घाण पसरवतो याचा विसर पडताना दिसते. स्वच्छता मोहीम ही सार्वजनिक व्हावी व प्रत्येकाने जबाबदारी समजून या मोहिमेत सहभाग घ्यावा म्हणून आमदार चरण वाघमारे यांनी स्वच्छता संवाद ...
कर्तव्य पथावर अग्रेसर होत असता हौतात्म्य पत्करणाºया वीर पोलीस जवानांची आठवण म्हणुन संपूर्ण देशभर पोलीस प्रशासनाद्वारे २१ आक्टोबर हा पोलीस हुतात्मा स्मृतीदिन म्हणुन पाळला जातो. ...
माणसाने स्वत: विचार केला तर एक व्यक्ती हा सर्व समाजात समानता निर्माण करू शकतो, एवढी शक्ती बाबासाहेबांच्या विचारात आहे. परिणामी प्रत्येकाने बाबासाहेबांचे विचार अंगीकारुन ते आचरणात आणले पाहिजे, ...
अर्ध्या महाराष्ट्राला तांदूळ पुरविण्याची क्षमता विदर्भातील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या चार जिल्ह्याची आहे. त्यामुळे या चारही जिल्ह्यावर अन्याय होऊ देणार नाही. यावर्षीही शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून धानाला बोनस जाहिर करू, असे आश्वासन...... ...
जिल्ह्यातील धान खरेदी प्रक्रियेत सूसुत्रता आणा, शासनाने धान किमतीत बोनस दिला असून शासन धान उत्पादक शेतकऱ्यांच्या बाबतीत सकारात्मक निर्णय घेईल. जिल्हा दक्षता व सनियंत्रण समिती बैठक दर महिन्याला नियमित घेण्यात यावी. ...
भारनियमनापासून काही दिवसच दिलासा मिळाला असून पुन्हा ग्रामीण भागांसाठी पंधरा ते सोळा तास बत्ती गुल राहत असून ग्रामीणांसाठी हा भारनियमन जिवघेणा ठरत आहे. ...
सिंचनाची अपुरी सोय, सततची नापिकी व निसर्गाचा लहरीपणा याला कंटाळून शेतकºयाने चक्क आपल्या अडीच एकरातील धानाला आग लावून पेटवून दिले. तालुक्यातील खैरलांजी येथे अरविंद राऊत यांनी शेतातील धानाला आग लावली. ...
भाजपचे केंद्र व राज्यातील सरकार सर्वच आघाडांवर सपेशल फेल ठरली आहे. महागाई, बेरोजगारी, वाढत्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या त्यातच जिल्ह्यात दुष्काळग्रस्त परिस्थितीमुळे नागरिकांचे सामान्य जीवन विस्कळीत होत आहे. जिल्हा प्रशासनाने सात पैकी तीन तालुक्यात सर्व ...
येथील वॉर्ड क्रमांक ५ मध्ये राहत असलेले भोजराम सोनकुसरे यांची पत्नी बाजार चौकातील हॉटेलचे काम आटपवून घरी आल्या. सायंकाळी ७.३० वाजता रात्रीचे स्वयंपाक करण्याकरिता गॅस सिलिंडरचा रेगुलेटर सुरू करून लायटर लावताच गॅस सिलिंडरचा भडका उडाला. जखमींना भंडारा ज ...