रेतीघाटांची मुदत संपल्यानंतर उत्खननास प्रतिबंध लावण्यात आला आहे. परंतु प्रत्यक्षात मोठ्या प्रमाणात रेतीचे अवैध उत्खनन सुरु असून रेतीचा साठा केला जात आहे. चुल्हाड येथे तर आठ ठिकाणी रेती तस्करांनी डंपींग यार्ड तयार केल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत आढ ...
तुमसर ते कटंगी आंतरराज्यीय मार्गावरील राजापूर ‘यू टर्न’ने आतापर्यंत अनेकांचे प्राण घेतले. अत्यंत धोकादायक असलेल्या या वळणावर सुरक्षेच्या दृष्टीने कोणत्याही उपाययोजना नाहीत. अपघात प्रवणस्थळाचा फलकही दिसत नाही. ...
भरधाव प्रवासी जीप उलटून झालेल्या भीषण अपघातात दोन महिलांसह तीन जण ठार, तर सहा प्रवासी गंभीर जखमी झाले. हा अपघात तुमसर ते कटंगी राज्य मार्गावरील राजापूर येथे मंगळवारी सकाळी १०.३० वाजता झाला. ...
आधारभूत धान खरेदी केंद्राला जिल्ह्यात मंजुरी देण्यात आली. केंद्राचे विधिवत उद्घाटन मंत्र्याचे हस्ते करण्यात आले. मात्र तुमसर तालुक्यातील धान खरेदी केंद्रावर अद्यापही बारदाना पोहचला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचा धान केंद्रावर पडून असून याचा फायदा व्यापाऱ ...
करडी परिसरात पोळ्यापासून पावसाने दडी मारली. मोठ्या कष्टाने उभे केलेले धानाचे पीक ऐनवेळी शेतकऱ्यांच्या हातून गेले. सिंचनाची सोय असलेल्या रिसाळा मायनरच्या भागात पाणी पोहचविण्यात प्रशासनाला आलेल्या अपयशानेही मोठे नुकसान झाले. ...
राष्ट्रवादी काँग्रेसची पश्चिम महाराष्ट्रात पुर्वीपासून ताकद आहे. आता विदर्भातही राष्ट्रवादीची ताकद आगामी निवडणुकीत वाढलेली दिसेल आणि राष्ट्रवादी महाराष्ट्र क्रमांक एकचा पक्ष राहील, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष मा ...
कलाकारांच्या कलेला प्रोत्साहन देण्यासाठी परत एकदा कलर्स प्रस्तुत लोकमत सखी मंच आयोजित ‘महाराष्ट्र गॉट टॅलेंट’ हा नाविन्यपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन दि. २० आॅक्टोबर रोजी दुपारी ३ वाजता येथील मंगलमुर्ती सभागृहात आयोजित करण्यात आले होते. ...
उत्थान आणि उन्नतीसाठी समाजाला सिंचन करायला दोन डॉक्टरांनी शिकविले. डॉ. हेडगेवार आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची शिकवण समाजाला प्रगतीच्या दिशेने नेणारी आहे. मात्र आज समाजात वेगळे विचार पेरून वितृष्ट निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. ...
जिल्ह्यातील अनेक भागात अल्प पावसामुळे धान पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पावसाने दगा दिल्यावर पेंच प्रकल्पाचे पाणी अपेक्षित वेळेवर न मिळाल्याने मोहाडी तालुक्यातील शेतकरी संकटात सापडला आहे. ...