जिल्ह्यातील एकाही रेती घाटाचा लिलाव झाला नसतांना सर्वत्र बांधकाम मात्र जोमात सुरू आहे. या बांधकामासाठी येणारी रेती नेमकी कोठून येते, हे सांगायला कुण्या तज्ज्ञांची गरज नाही. लिलावापूर्वीच रेतीघाटांमध्ये मशीनच्या सहाय्याने खनन सुरू आहे. ...
उघड्यावर शौचास गेलेल्या एका इसमावर अस्वलाने हल्ला केल्याची घटना लाखनी तालुक्यातील मचारना शेतशिवारात मंगळवारी सकाळी ६ वाजता घडली. या हल्ल्यात सदर इसम गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर पालांदूर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहे. ...
शहरातील नवीन सिमेंट रस्ता आता वाहनांसाठी पार्र्किंग झोन झाला आहे. आंतरराजीय या सिमेंट रस्त्यावर मन मानेल त्या पध्दतीने वाहने उभी केली जातात. त्यामुळे वाहतुकीची कोंढी होवून अपघाताची भीती निर्माण झाली आहे. ...
जिल्ह्यातील लाखनी तालुक्यात असलेल्या जेवनाळा या गावालगत मंगळवारी सकाळी ६ च्या सुमारास अस्वलाने केलेल्या हल्ल्यात एक इसम गंभीररित्या जखमी झाल्याची घटना घडली. ...
ग्रामीण भागातील करडी येथील शुभम् गिरधारी लोंदासे याने केंद्रीय लोकसेवा आयोगाची इंडियन इंजिनिअरिंग सर्व्हिस (आयईएस) परिक्षा उत्तीर्ण केली. या परीक्षेत तो ९७ वा मेरिट आला आहे. ...
उड्डाण पूल भरावातील पाण्यासोबत वाहून आलेली फ्लायअॅश तुमसर-गोंदिया राज्य मार्गाशेजारी चार महिन्यांपासून पडून आहे. भरधाव वाहनांमुळे अॅशचा मोठा धुराळा उडतो. ही राख आरोग्यास अपायकारक असतांनाही कंत्राटदाराने ती उचलली नाही. संबंधित अधिकाºयाचे दुर्लक्ष हो ...
अपूऱ्या पावसामुळे जिल्ह्यात दुष्काळ निर्माण झाला आहे. हजारो हेक्टरवरील धान पीक नष्ट झाले आहे. त्यानंतरही शासनाने दुष्काळग्रस्तांच्या यादीतून भंडारा जिल्ह्याचे नाव वगळले आहे. संपूर्ण भंडारा जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करावा. ...
सामाजिक दायीत्वाचा परिचय देत बँक आॅफ इंडियाने मोहाडी येथील नवोदय विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी ४० डबल डेकर बेड दिले. यामुळे येथे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना निवास करणे सोयीचे होणार आहे. ...