महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीच्या सुचनेनुसार जिल्ह्यातही काँग्रेसच्या विधानसभा क्षेत्रानुसार जनसंपर्क अभियानाला प्रारंभ झाला आहे. यात भंडारा विधान सभा क्षेत्रातील धारगाव येथून काँग्रेसने जनसंपर्क अभियानाला सुरुवात केली आहे. ...
स्थानिक छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी शेतमजूर संघटनेच्यावतीने आमदार डॉ. परिणय फुके आमदार भंडारा -गोंदिया विधान परिषद यांना निवेदन देऊन नागपूर येथे करचखेडा सिंंचन प्रकल्पावर चर्चा करण्यात आली. ...
शासनाने घोषीत केलेल्या दुष्काळी तालुक्यात जिल्ह्यातील एकाही तालुक्याचा समावेश नसल्याने शेतकºयात प्रचंड रोष दिसत आहे. धानपीकाची स्थिती दुष्काळी असताना शासनाने जिल्ह्याला का वगळले असा प्रश्न निर्माण झाला आहे. ...
दुष्काळाचा सामना करीत शेतकऱ्यांच्या घरी आलेल्या धानांची आता शेतकरी दिवाळीच्या तोंडावर विक्री करीत आहेत. शासनाने सुरु केलेल्या जिल्हाभरातील आधारभूत धान खरेदी केंद्रावर जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच आॅक्टोबर महिन्यात ५० हजार क्विंटल धानाची खरेदी झा ...
देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल जयंती आणि शहीद पोलीस जवानांच्या स्मृतीप्रित्यर्थ जिल्हा पोलीस दलाच्या वतीने बुधवारी पहाटे आयोजित एकता व सद्भावना दौडमध्ये शेकडो भंडाराकर धावले. या स्पर्धेत विकेश शेंडे व प्रियंका हलमारे यांनी बाजी मारली. ...
ओसाड आणि पडीक जमिनीचा विकास व्हावा यासाठी तत्कालीन तहसीलदार धनंजय देशमुख यांनी ‘प्रोजेक्ट ग्रीन’ संकल्पना प्रत्यक्षात उतरविली. तहसील कार्यालयामागील परिसर हिरवागार झाला. मात्र त्यांचे मोहाडी येथून स्थानांतरण झाले आणि हिरवीगार झाडे करपली. प्रोजेक्ट ग्र ...
सातव्या दिल्ली आंतरराष्ट्रीय लघु-चित्रपट महोत्सवात ‘हौसला और रास्ते’ हा लघुचित्रपट दाखवला गेला. यासह जगभरातील जवळपास ५५ देशातील ३५० पेक्षा जास्त चित्रपट या चित्रपट महोत्सवात दाखवले गेले. आणि या महोत्सवात 'हौसला और रास्ते' 'महोत्सव विशेष लक्षवेधी लघुच ...
लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना विशेषत: दहावी, बारावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या मुलींना खाजगी शिक्षणसंस्थांच्या माध्यमातून शिक्षण देणारे संस्था ... ...
जिल्हाधिकारी शेतात धान कापताहेत. सांगुनही कुणाचा विश्वास बसणार नाही. मात्र भंडाराच्या तरुण जिल्हाधिकाऱ्यांनी चक्क हातात विळा घेतला. एका शेतात पोहचले आणि चक्क धानाची कापणी केली. जिल्हाधिकाऱ्यांचे हे शेतकरी रुप पाहून उपस्थित अचंबित झाले. ...