लाईव्ह न्यूज :

Bhandara (Marathi News)

खास आपल्यासाठी
भंडारा जिल्ह्यात दांडेगावजवळ दोन ट्रकची भीषण टक्कर - Marathi News | Two trucks collide in Dandgaon in Bhandara district | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :भंडारा जिल्ह्यात दांडेगावजवळ दोन ट्रकची भीषण टक्कर

दोन ट्रकची समोरासमोर टक्कर होऊन झालेल्या अपघात दोन्ही ट्रकचे चालक जागीच ठार झाले. हा अपघात लाखांदूर तालुक्याच्या दांडेगावजवळ मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडला. ...

रोजगारासाठी पारंपरिक कलाकौशल्यांना वाव - Marathi News | Traditional artworks for employment | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :रोजगारासाठी पारंपरिक कलाकौशल्यांना वाव

रोजगार निर्मिती करण्यासाठी मोठ्या उद्योगधंद्यांच्या मागे न लागता देशातील लोप पावत चाललेल्या पारंपरिक कला कौशल्यांना वाव दिल्यास रोजगार निर्मिती होऊन बेरोजगारीवर आळा बसविता येऊ शकतो, असे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी व्यक्त केले. ...

‘आभासी’ प्रेमाच्या जाळ्यात कोवळी तरुणाई - Marathi News | Kautli Yunnan in the 'virtual' love trap | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :‘आभासी’ प्रेमाच्या जाळ्यात कोवळी तरुणाई

स्मार्टफोनवर २४ तास आॅनलाईन असलेली कोवळी तरुणाई अलिकडे आभासी प्रेमाच्या जाळ्यात अडकली आहे. मिसरूड न फुटलेले तरुण आणि शालेय विद्यार्थिनींचे प्रेम प्रकरण अलिकडे मोठ्या प्रमाणात दिसत आहे. शहरी शाळा - महाविद्यालयच नव्हे तर ग्रामीण भागातही अशा प्रेमवीरांच ...

अकरा गावातील सरपंचांचे उपोषण - Marathi News | Sarkchans' fasting in the eleven village | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :अकरा गावातील सरपंचांचे उपोषण

इटियाडोह धरणाचे पाणी लाखांदूर तालुक्यातील झरी तलावात सोडण्यास गत दहा वर्षापूर्वी मंजूरी मिळाली. मात्र अद्यापही पाणी सोडण्यात आले नाही. यासाठी सामाजिक कार्यकर्ते मानबिंदू दहिवले यांनी शासनाला वारंवार निवेदन पाठविले. मात्र त्याचा काही एक फायदा झाला नाह ...

आणेवारीने चोळले दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ - Marathi News | Salt on the wounds of the farmers who have been beaten by the Aarevariyas | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :आणेवारीने चोळले दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ

यावर्षीही दुष्काळाने शेतकऱ्यांची पाठ सोडली नाही. पाण्याअभावी शेतकऱ्यांनी मड्डा कापला. महसूल आणि कृषी विभागाने प्रत्यक्ष शेतात जावून करपले धान पीक बघितले. तरीही मोहाडी तालुका दुष्काळाच्या यादीतून वगळला. त्यावर आता नजर आणेवारी ६२ पैसे दाखवून शेतकऱ्यांच ...

स्वस्त धान्य दुकानात निकृष्ट तूरदाळ - Marathi News | Cheap gourds in cheap gin shops | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :स्वस्त धान्य दुकानात निकृष्ट तूरदाळ

महाराष्ट्र शासनातर्फे दारिद्रय रेषेखाली असलेल्या कुटुंबातील लोकांना तांदूळ, गहूसोबत तुरदाळसुद्धा माफक दरात राशन दुकानातून वाटप करण्यात येत आहे. मात्र वाटप करण्यात आलेल्या तुर दाळीचे काही पाकीट अतिशय निकृष्ट दर्जाचे आहेत. ...

आंतरराज्यीय सीमेवर पोलीस नियंत्रण कक्षाची स्थापना - Marathi News | Establishment of Police Control Room on interstate border | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :आंतरराज्यीय सीमेवर पोलीस नियंत्रण कक्षाची स्थापना

आंतरराज्यीय मार्गावरील खापा चौकात कापडी तंबुत पोलीस नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले. येथे फिरते पोलीस पथक सध्या गस्तीवर असून जड वाहतुकीवर मोठा परिणाम झाल्याचे समजते. आंतरराज्यीय मार्गावर येथूनच वाहनांची मोठ्या संख्येने वाहतूक राहते. सदर चौक ट्रान्सप ...

दिवाळी अंक महाराष्ट्राची मोठी सांस्कृतिक परंपरा - Marathi News | Diwali issue: Maharashtra's biggest cultural tradition | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :दिवाळी अंक महाराष्ट्राची मोठी सांस्कृतिक परंपरा

लेखक वाचकांचे भावविश्व घडवीत असतो. पण लेखक जर माणूसकेंद्री लेखनापासून जर लेखक ढळला तर सगळा समतोल बिघडतो. दिवाळी अंक वाचकांसाठी अनेक लेखक एकत्रितपणे पोहोचविण्याचे मोठे काम करतात. ...

बजाज फायनांसचे ७० लाख उडविले क्रिकेट सट्ट्यावर - Marathi News | Bajaj Finance's 70 lakh flying on the cricket stand | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :बजाज फायनांसचे ७० लाख उडविले क्रिकेट सट्ट्यावर

क्रिकेट सट्ट्याच्या नादात येथील बजाज फायनांसच्या प्रबंधक व रोखपालाने तब्बल ७० लाख रूपये उडविल्याची माहिती पुढे आली आहे. मोबाईल अ‍ॅपच्या माध्यमातून पैसा लावून रातोरात श्रीमंत होण्याच्या प्रयत्नात आता दोघेही पोलीस कोठडीची हवा खात आहेत. जगभरात कुठेही क् ...