कृषी विभागात रिक्त पदाचा असलेला तिढा सुटलेला नाही. एकाच कर्मचाऱ्याकडे अनेक पदाच्या पदभारामुळे अनेक कर्मचारी वर्गाचे आरोग्य बिघडले असून काही जणांचा अतिरिक्त ताणतणावाने आकस्मिक मृत्यू झाला आहे. ...
दिवाळीच्या पहिल्या दिवशी म्हणजे धनत्रयोदशीला नागरिकांनी खरेदीसाठी चांगलीच गर्दी केल्याने बाजारात लाखोंची उलाढाल झाली. दोन दिवसांपूर्वी बाजारपेठेत काही प्रमाणात शुकशुकाट जाणवत होता. मात्र दिवाळीच्या पहिल्या दिवशी म्हणजे धनत्रयोदशीला नागरिक साहित्य खरे ...
तालुक्यातील बाम्पेवाडा येथे आॅक्टोबर महिन्यात बिबटाला विद्युत प्रवाहाच्या साहाय्याने मारुन त्याला तलावात फुकल्याची घटना घडली होती. तलावात फेकल्याची घटना घडली होती. पंधरा दिवसाच्या शोधमोहिमेनंतर अखेर आज पकडण्यात वनविभागाला यश आले असून अरुण गोविंदराव व ...
जुनी पेन्शन योजना लागू करण्यासह सहाव्या वेतन आयोगातील त्रुट्या दूर करुन सातव्या वेतन आयोगाची त्वरित अंमलबजावणी करावी अशी मागणी करण्यात आली आहे. या आशयाचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ, ...
तुमसर शहराचे प्रवेशद्वार खापा चौक जड वाहतुकीचे वाहन तळ बनले आहे. रामटेक - गोंदिया व तुमसर - भंडारा सह आंतरराज्यीय कटंगी वारासिवनी मार्गाला जोडणारा एकमेव राज्यमार्ग आहे. खापा चौकात सायंकाळपासून तर मध्यरात्रीपर्यंत ट्रकांच्या रांगा रस्त्याच्या दुतर्फा ...
लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : अपुऱ्या पावसामुळे जिल्ह्यात धानपिक उध्वस्त झाला. शेतकरी देशोधडीला लागले. मात्र शासनाने घोषित केलेल्या दुष्काळाच्या यादीत ... ...
विविध विकास कामांचे नियोजन करून आवश्यक निधीची मागणी जिल्हा नियोजन समितीकडे करण्यात आली. तीन-चारवेळा जिल्हाधिकाऱ्यांकडे निधीबाबत मागणी करूनही अद्याप निधी प्राप्त झाला नाही. ...
राज्य दुष्काळमुक्त करण्यासाठी राबविलेल्या जलयुक्त शिवार अभियानाने भंडारा जिल्ह्यात जलक्रांती घडवून आणली. चार वर्षात सरासरीपेक्षा २८ टक्के पाऊस कमी होऊनही भूजलपातळीत मात्र अर्धा मीटरने वाढ झाली आहे. याचा फायदा शेतकऱ्यांना शाश्वत सिंचनासाठी होणार आहे. ...
भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातील अतिदुर्गम नक्षलवादी भागातील केसलवाडा पवार या गावात पोलिस चौकीचे उद्घाटन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते झाले. ...