ग्रामीण भागातील विद्युत व्यवस्थेत अडचणी निर्माण होणाºया गावातच निपटारा व्हावा, यासाठी ग्रामपंचायतीद्वारे प्रस्तावित करण्यात आलेल्या एक गाव, एक ग्रामविद्युत व्यवस्थापकाच्या नियुक्त्या दोन वषार्पासून अद्यापही रखडल्या असून पात्र उमेदवार नियुक्त्या प्रति ...
भंडारा व गोंदिया दोन्ही जिल्हे माझी जन्मभूमी आणि कर्मभूमी असून, येथील शेतकरी, शेतमजूर माझे भाऊ-बहिण आहेत. त्यामुळे येथील समस्या शासन दरबारी मांडून त्या पुर्ण करुन घेण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहिन. ...
सामाजिक न्याय विभागाद्वारे विविध लोकोपयोगी योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे काम केल्या जाते. त्याचा लाभ सर्वसामान्य जनतेने घ्यावा. त्याचाच एक भाग सिंदपूरी येथे शासकीय सर्व सोयीने युक्त अशी वास्तू निर्माण करण्यात आली, असे प्रतिपादन सामाजिक न्याय ...
प्रतिकूल परिस्थिती प्रयत्न करणाºयांना यशाचा मार्ग दाखविते. ती उत्तम विद्यापीठ ठरते. या विद्यापीठात रडगाणे गाणारे मागे पडतात, असा शिबिरार्थ्यांशी संवाद साधत, कोका जंगल येथे युवक युुवतींच्या ‘गांधी जीवन व विचार या त्रिदिवसीय निवासी शिबिरात शिबिराचे उद् ...
जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालय स्थानिक स्वराज्य संस्था व शैक्षणिक संस्था आदींना २६ नोव्हेंबर ते २ डिसेंबर या कालावधीत संविधान सप्ताह साजरा करण्याचे निर्देश देण्यात यावे अशी मागणी महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी महासंघ जिल्हा शाखेच्य ...
जिल्ह्यात सर्रास प्रवाशांची अवैध वाहतूक करणारी वाहने रस्त्यावर धावत असून, याकडे वाहतूक विभागाचे दुर्लक्ष होत आहे. त्यातच अवैध प्रवासी वाहतूक करणारी अनेक वाहने कालबाह्य आणि भंगार असल्यामुळे प्रवाशांचा जीव धोक्यात आला आहे. ...
शेकडो वर्षापूर्वीपासून सुरू असलेला मंडईचा उत्सव आजतागायत अनेक गावांमध्ये दरवर्षी अविरतपणे सुरू आहे. मात्र जुन्या काळात यानिमित्त जो सलोखा व शांती निर्माण करण्याचा उद्देश होता तो कुठेतरी आज लोप पावत आहे. ...
साधन संपत्तीने नटलेल्या भंडारा जिल्ह्याला राज्य सरकारने संकटाचा खाईत नेवून ठेवले आहे. शेतकरी, शेतमजुरांच्या जीवनात कुठलाही आमुलाग्र बदल झालेला नाही. आघाडी सरकारने गोसेखुर्द धरणाला राष्ट्रीय प्रकल्पाचा दर्जा दिला होता. ...
वैनगंगा नदीच्या पात्रातून रेतीची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती मिळताच मोहाडी चे तहसीलदारांनी वेळीच दखल घेवून घाटावर धडक कारवाई केली. यात रेती तस्करांवर कारवाई करुन साहित्य जप्त केले. ...
गेल्या १५ - २० दिवसांपासून बारदान्याअभावी येथील शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावरील धान खरेदी रखडली आहे. परिणामी शेतकऱ्यांना नाईलाजाने आपला धान कमी दराने खासगी व्यापाऱ्यांना विकावा लागत आहे. ...