लाईव्ह न्यूज :

Bhandara (Marathi News)

कार्यानुभव निदेशकांचे उपोषण - Marathi News | Functioning Director's Fasting | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :कार्यानुभव निदेशकांचे उपोषण

विद्यार्थ्यांमधील कौशल्याला चालना देऊन त्यांच्यातील सुप्त गुणांचा विकास करण्यासाठी राज्य शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये कला, क्रीडा व कार्यानुभव निदेशकांची नियुक्ती केली. मात्र आजही हे निदेशक अत्यल्प मानधनावर राबत आहेत. न्यायालयाने न ...

भंडारातील १०० खाटांचे महिला रुग्णालय अडगळीत - Marathi News | The 100-bed women's hospital is in bad shape | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :भंडारातील १०० खाटांचे महिला रुग्णालय अडगळीत

जिल्ह्यातील पाच लाख महिलांच्या आरोग्यासाठी शासनाने पाच वर्षांपूर्वी जिल्हा महिला रुग्णालयाला मंजुरी दिली. निधीही उपलब्ध करुन दिला. मात्र अद्यापही १०० खाटांचे महिला रुग्णालय अडगळीत पडून आहे. त्यामुळे जिल्ह्यातील महिलांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला ...

घाटांचा लिलाव नाही, बांधकाम जोमात - Marathi News | Ghat's auction is not auctioned; | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :घाटांचा लिलाव नाही, बांधकाम जोमात

जिल्ह्यातील एकाही रेती घाटाचा लिलाव झाला नसतांना सर्वत्र बांधकाम मात्र जोमात सुरू आहे. या बांधकामासाठी येणारी रेती नेमकी कोठून येते, हे सांगायला कुण्या तज्ज्ञांची गरज नाही. लिलावापूर्वीच रेतीघाटांमध्ये मशीनच्या सहाय्याने खनन सुरू आहे. ...

अस्वलाच्या हल्ल्यात इसम गंभीर जखमी - Marathi News | He is seriously injured in the beleaguered attack | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :अस्वलाच्या हल्ल्यात इसम गंभीर जखमी

उघड्यावर शौचास गेलेल्या एका इसमावर अस्वलाने हल्ला केल्याची घटना लाखनी तालुक्यातील मचारना शेतशिवारात मंगळवारी सकाळी ६ वाजता घडली. या हल्ल्यात सदर इसम गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर पालांदूर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहे. ...

तुमसरचा नवीन सिमेंट रस्ता बनला पार्र्किं ग झोन - Marathi News | The new cement road became a new one | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :तुमसरचा नवीन सिमेंट रस्ता बनला पार्र्किं ग झोन

शहरातील नवीन सिमेंट रस्ता आता वाहनांसाठी पार्र्किंग झोन झाला आहे. आंतरराजीय या सिमेंट रस्त्यावर मन मानेल त्या पध्दतीने वाहने उभी केली जातात. त्यामुळे वाहतुकीची कोंढी होवून अपघाताची भीती निर्माण झाली आहे. ...

भंडारा जिल्ह्यात अस्वलाच्या हल्ल्यात इसम जखमी - Marathi News | Person Injured in attack of bear in Bhandara district | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :भंडारा जिल्ह्यात अस्वलाच्या हल्ल्यात इसम जखमी

जिल्ह्यातील लाखनी तालुक्यात असलेल्या जेवनाळा या गावालगत मंगळवारी सकाळी ६ च्या सुमारास अस्वलाने केलेल्या हल्ल्यात एक इसम गंभीररित्या जखमी झाल्याची घटना घडली. ...

अन्न सुरक्षेत दहा लाख लाभार्थी - Marathi News | Ten lakh beneficiaries in food security | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :अन्न सुरक्षेत दहा लाख लाभार्थी

लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : केंद्र सरकारने सुरु केलेल्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या लाभ जिल्ह्यातील दहा लाख पाच हजार ... ...

करडीचा शुभम् युपीएससीची ‘आयईएस’ परीक्षा उत्तीर्ण - Marathi News | Kadhi's Shubham UPSC Passed 'IES' Examination | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :करडीचा शुभम् युपीएससीची ‘आयईएस’ परीक्षा उत्तीर्ण

ग्रामीण भागातील करडी येथील शुभम् गिरधारी लोंदासे याने केंद्रीय लोकसेवा आयोगाची इंडियन इंजिनिअरिंग सर्व्हिस (आयईएस) परिक्षा उत्तीर्ण केली. या परीक्षेत तो ९७ वा मेरिट आला आहे. ...

देव्हाडी उड्डाणपुलाजवळ फ्लायअ‍ॅशचा थर - Marathi News | Flat ash layer near Devadi Flyover | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :देव्हाडी उड्डाणपुलाजवळ फ्लायअ‍ॅशचा थर

उड्डाण पूल भरावातील पाण्यासोबत वाहून आलेली फ्लायअ‍ॅश तुमसर-गोंदिया राज्य मार्गाशेजारी चार महिन्यांपासून पडून आहे. भरधाव वाहनांमुळे अ‍ॅशचा मोठा धुराळा उडतो. ही राख आरोग्यास अपायकारक असतांनाही कंत्राटदाराने ती उचलली नाही. संबंधित अधिकाºयाचे दुर्लक्ष हो ...