आधारभूत किंमत धान खरेदी योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ६७ केंद्रांवर ३० नोव्हेंबरपर्यंत ४ लाख १६ हजार क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली आहे. १३ हजार ७७८ शेतकऱ्यांनी धान विकला असून या धानाची किंमत ७२ कोटी ८९ लाख २३ हजार ८१५ रुपये आहे. त्यापैकी सुमारे ४७ कोटी ...
प्रात:विधी आटोपून घराकडे परतणाऱ्या दोघांवर अस्वलाने हल्ला केल्याची घटना लाखनी तालुक्यातील मचारणा येथे शनिवारी सकाळी ६ वाजता घडली. यातील एक व्यक्ती पायाने दिव्यांग आहे. दोन्ही जखमींवर पालांदुरच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहे. १७ दिवसात अस्वलाच्य ...
हेल्मेट सक्तीच्या पहिल्याच दिवशी पोलीस आणि आरटीओने कठोर कारवाई करत हेल्मेटविना दुचाकी चालविणाऱ्या ३६५ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून १ लाख ५५ हजार दंड वसुल करण्यात आला. प्रशासनाने हेल्मेटसक्ती करताच अनेक नागरिक हेल्मेट घालून दुचाकी ...
जिल्ह्यातील ६८ हजार बालकांना गोवर-रुबेला चे लसीकरण करण्यात आले असून या लसीमुळे कोणतेही गंभीर दुष्परिणाम निदर्शनास आले नाही. २७ नोव्हेंबर पासून सुरु झालेल्या या मोहिमेंतर्गत ठिकठिकाणी तज्ज्ञ व डॉक्टरांच्या उपस्थितीत लसीकरण करण्यात येत आहे. ...
येथील जिल्हा परिषद चौक ते राजीव गांधी चौकातील रस्त्याचे काम गत १५ दिवसांपासून बंद पडले असून यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्याचे काम तात्काळ सुरु करावे या मागणीसाठी शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिल्हा कचेरीवर मोर्चा ...
राज्यातील विविध २१ विभागातील सुमारे सहा हजार लिपिक संवर्गीय कर्मचारी वेतन समानीकरणासाठी मुंबई येथे मंगळवारी झालेल्या धरणे आंदोलनात सहभागी झाले. वेतनातील तफावत दूर करण्यासह समान काम, समान पदनाम, समान वेतन ही मागणी लावून धरण्यात आली. यावेळी भंडारा जिल् ...
रस्ता अपघात कमी करण्यासाठी प्रशासनाने कठोर पाऊल उचलत शनिवार १ डिसेंबरपासून संपूर्ण जिल्ह्यात दुचाकी वाहन चाकलांसाठी हेल्मेट सक्तीचे केले आहे. हेल्मेट न वापरणाऱ्या दुचाकी चालकावर दंडात्मक कारवाई केली जाणार असून त्यासाठी जिल्हा वाहतूक शाखा सज्ज झाली आह ...
भारतात आपापल्या सोयीकरिता तथाकथित गांधीभक्त गांधीजींच्या स्वप्नांच्या चुराडा करतांना दिसत असतांना लेखामेंढा आणि पाचगाव यांनी गांधीजींचे ग्राम-स्वराज्याचे स्वप्न पूर्ण केले. गांधी विचारांवर चालणे कठीण असले तरी अशक्य नाही. ...
भंडारा ते पवनी या राज्यमार्गाची चाळण होवून मोठ्या प्रमाणात अपघात वाढल्याने रस्त्याच्या दुरूस्तीसाठी ३० नोव्हेंबर रोजी पहेला येथे सर्वपक्षीय आंदोलन करण्यात आले. शिवसेनेचे माजी आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या नेतृत्वात झालेल्या आंदोलनात विविध राजकीय पक्ष ...
ऐतिहासिक आणि पौराणिक वारसा लाभलेल्या भंडारा जिल्ह्यात पांडवांच्या वास्तव्याच्या पाऊलखुणा आजही दिसून येतात. तुमसर तालुक्याच्या पिपरा या परिसरात पांडव अज्ञात वासादरम्यान वास्तव्यास असल्याची आख्यायीका सांगितली जाते. ...