लेखक वाचकांचे भावविश्व घडवीत असतो. पण लेखक जर माणूसकेंद्री लेखनापासून जर लेखक ढळला तर सगळा समतोल बिघडतो. दिवाळी अंक वाचकांसाठी अनेक लेखक एकत्रितपणे पोहोचविण्याचे मोठे काम करतात. ...
क्रिकेट सट्ट्याच्या नादात येथील बजाज फायनांसच्या प्रबंधक व रोखपालाने तब्बल ७० लाख रूपये उडविल्याची माहिती पुढे आली आहे. मोबाईल अॅपच्या माध्यमातून पैसा लावून रातोरात श्रीमंत होण्याच्या प्रयत्नात आता दोघेही पोलीस कोठडीची हवा खात आहेत. जगभरात कुठेही क् ...
येथील बसस्थानक जवळील पालिकेच्या जीर्ण गाळ्यांची पालिकेचे उपाध्यक्ष आशिष गोंडाने यांनी सोमवारी पाहणी केली. विशेष म्हणजे रविवारी सकाळच्या सुमारास गाळा क्रमांक ४ मधील स्लॅब कोसळला होता. या सुदैवाने यात कोणतीही जीवतहाणी झाली नाही. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त ...
येथील खात रोडवरील बांधकामावरून लोखंडी सळाखी लंपास करणाऱ्या चोरट्याला भंडारा पोलिसांनी अवघ्या २४ तासात अटक केली. त्याच्याकडून चार लाख २२ हजार रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आल्याची माहिती पत्रकार परिषदेत जिल्हा पोलीस अधीक्षक विनीता साहू यांनी दिली. ...
रस्त्यामुळे दळणवळणाच्या सोयी उपलब्ध होवून विकासात महत्वपूर्ण भूमिका बजविते. सध्या मनसर-गोंदिया दरम्यान राष्ट्रीय महामार्गाचे काम जोमात सुरू आहे. दरम्यान रस्त्यालगतच्या झाडांची सर्रास कत्तल केली जात आहे. रामटेक-खापा रस्त्यावर हा प्रकार दिसत आहे. सातपु ...
बुलडाणा: जिल्हा परिषद शिक्षकांसाठी आंतर जिल्हा बदली प्रक्रिया सुरू असून अर्ज करण्याकरीता २० नोव्हेंबर ही अंतीम मुदत आहे. त्यामुळे सध्या शिक्षकांना स्व: जिल्ह्यात बदली घेण्याचे वेध लागले असून या बलदी प्रक्रियेला जिल्ह्यात वेग आला आहे. ...
राजकारणापेक्षा समाजकारण करा. राजकीय मंडळीनी राजकीय म्हणण्यापेक्षा समाजसेवक, प्रधानसेवक समजून देशाच्या विकासात हातभार लावावा, त्यासाठी संस्काराची गरज असते, असे प्रतिपादन केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले. ...
रस्ते विकासाचे सशस्त माध्यम आहे. मनसर-बालाघाट सिवनी या दरम्यान दोन राज्यांना जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५३ चे काम जोमात सुरु आहे. यामुळे हा मार्ग समृद्धी महामार्ग ठरणार आहे. सध्या मनसर-गोंदिया रस्ता दुपदरीकरणाचे खोदकामाला सुरुवात झाली आहे. ...