दोन भरधाव ट्रकची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात दोन्ही ट्रकचे चालक जागीच ठार झाल्याची घटना तालुक्यातील साकोली मार्गावरील दांडेगाव शिवारात मंगळवारी रात्री दहा वाजताच्या सुमारास घडली. ट्रकच्या केबिनचा चुराडा झाल्याने चालकांना बाहेर काढण्यासाठ ...
खेळण्या बागडण्याच्या वयात साहिलला स्नायूंचा दुर्मिळ आजार झाला. वडिलांनी शक्य तेवढे उपचार केले. मुंबईत शस्त्रक्रिया केली. यावर चार ते पाच लाख रुपये खर्चही झाले. मात्र वेदनातून साहिलची सुटका झाली नाही. आता १४ वर्षीय साहिल अंथरुणाला खिळून असून आरोग्य वि ...
दोन ट्रकची समोरासमोर टक्कर होऊन झालेल्या अपघात दोन्ही ट्रकचे चालक जागीच ठार झाले. हा अपघात लाखांदूर तालुक्याच्या दांडेगावजवळ मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडला. ...
रोजगार निर्मिती करण्यासाठी मोठ्या उद्योगधंद्यांच्या मागे न लागता देशातील लोप पावत चाललेल्या पारंपरिक कला कौशल्यांना वाव दिल्यास रोजगार निर्मिती होऊन बेरोजगारीवर आळा बसविता येऊ शकतो, असे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी व्यक्त केले. ...
स्मार्टफोनवर २४ तास आॅनलाईन असलेली कोवळी तरुणाई अलिकडे आभासी प्रेमाच्या जाळ्यात अडकली आहे. मिसरूड न फुटलेले तरुण आणि शालेय विद्यार्थिनींचे प्रेम प्रकरण अलिकडे मोठ्या प्रमाणात दिसत आहे. शहरी शाळा - महाविद्यालयच नव्हे तर ग्रामीण भागातही अशा प्रेमवीरांच ...
इटियाडोह धरणाचे पाणी लाखांदूर तालुक्यातील झरी तलावात सोडण्यास गत दहा वर्षापूर्वी मंजूरी मिळाली. मात्र अद्यापही पाणी सोडण्यात आले नाही. यासाठी सामाजिक कार्यकर्ते मानबिंदू दहिवले यांनी शासनाला वारंवार निवेदन पाठविले. मात्र त्याचा काही एक फायदा झाला नाह ...
महाराष्ट्र शासनातर्फे दारिद्रय रेषेखाली असलेल्या कुटुंबातील लोकांना तांदूळ, गहूसोबत तुरदाळसुद्धा माफक दरात राशन दुकानातून वाटप करण्यात येत आहे. मात्र वाटप करण्यात आलेल्या तुर दाळीचे काही पाकीट अतिशय निकृष्ट दर्जाचे आहेत. ...
आंतरराज्यीय मार्गावरील खापा चौकात कापडी तंबुत पोलीस नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले. येथे फिरते पोलीस पथक सध्या गस्तीवर असून जड वाहतुकीवर मोठा परिणाम झाल्याचे समजते. आंतरराज्यीय मार्गावर येथूनच वाहनांची मोठ्या संख्येने वाहतूक राहते. सदर चौक ट्रान्सप ...