गोसी प्रकल्पाच्या उजव्या कालव्यात पडलेल्या सांबराला मैत्र वन्यजीव संरक्षण संस्था आणि वनविभागाने जीवदान दिले. महत्प्रयासाने या सांबराला बाहेर काढून त्याला सुखरूप जंगलात सोडण्यात आल्याची घटना पवनी तालुक्यातील गुडेगाव येथे शुक्रवारी घडली. ...
तुमसर - भंडारा राज्यमार्गावर अनेक वर्षापासुन सुरु असलेल्या अवैध प्रवासी वाहतूक करणारे चालक मद्यपान करुन वाहन चालवित असल्याने प्रवाशांच्या जीवाला धोका झाला आहे. हे सरळ अपघाताला निमंत्रण आहे. मात्र या प्रवाशी वाहतुकीच्या चालकांची मद्यपान चाचणी केली जात ...
तलावांचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भंडारातील विविध जलाशयांवर विदेशी पक्ष्यांचे आगमन झाले आहे. युरोप, आशिया, स्कॉटलँड आदी प्रदेशातून आलेल्या या पक्ष्यांमुळे जिल्ह्यातील जलाशयांचे सौंदर्य वाढले आहे. ...
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिक्षाभूमी नागपूर येथे दिक्षा घेतली. त्यामुळे समृद्धी महामार्गाला दिक्षाभूमी समृद्धी महामार्ग असे नाव देण्यात यावे, अशी मागणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरम महाराष्ट्र राज्याच्या पदाधिकाऱ्यांनी ...
ऐतिहासिक आणि पौराणिकदृष्ट्या प्रसिद्ध असलेली सानगडी गाव येथे वैकुंठ चतुर्दशीला श्रीपरम भगवान विठ्ठलाची रथयात्रा काढण्यात आली. या रथयात्रात हजारो भावी भक्तांनी हजेरी लावली. २१ नोव्हेंबरला रात्री ८.३० वाजता विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमाबरोबर शोभाय ...
कत्तलीसाठी कंटेनरमधून अवैधरित्या नेणाºया २२ जनावरांची सुटका स्थानिक गुन्हे शाखा आणि कारधा पोलिसांनी राष्ट्रीय महामार्गावरील कारधा टी पॉइंट येथे केली. या प्रकरणी तिघांना अटक करून ३३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ...
जिल्ह्यातील महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई यांच्या अंतर्गत झालेल्या नोंदीत बांधकाम कामगारांचे सहा वर्षातील लाभाचे हजारोच्या संख्येने प्रकरणे प्रलंबित आहे. याला सहायक कामगार आयुक्त भंडारा कारणीभूत आहे. ...
आंतरराज्यीय मार्गावर खापा शिवारात पोलीस नियंत्रण कक्षाची स्थापना केल्यानंतर पुन्हा बुधवारी जिल्हा पोलीस मुख्यालयाच्या आदेशाने पोलीस नियंत्रण कक्ष आकस्मिक बंद करण्यात आली. यामुळे मध्यप्रदेशाकडे जाणारा मार्ग पुन्हा तस्करांना मोकळा झाला आहे. ...
केंद्र शासनाच्या योजनेत समाविष्ट असलेल्या महाराष्ट्रातील २६ प्रकल्पात सर्वप्रथम सिंचन क्षमता पूर्ण करण्याचा मान तुमसर तालुक्यातील बावनथडी प्रकल्पाला मिळाला आहे. ४३ वर्षानंतर १५ हजार ३०० हेक्टर सिंचनाचा लाभ होत आहे. घोटाळ्यांमुळे बदनाम झालेल्या विदर्भ ...