शेकडो वर्षापूर्वीपासून सुरू असलेला मंडईचा उत्सव आजतागायत अनेक गावांमध्ये दरवर्षी अविरतपणे सुरू आहे. मात्र जुन्या काळात यानिमित्त जो सलोखा व शांती निर्माण करण्याचा उद्देश होता तो कुठेतरी आज लोप पावत आहे. ...
साधन संपत्तीने नटलेल्या भंडारा जिल्ह्याला राज्य सरकारने संकटाचा खाईत नेवून ठेवले आहे. शेतकरी, शेतमजुरांच्या जीवनात कुठलाही आमुलाग्र बदल झालेला नाही. आघाडी सरकारने गोसेखुर्द धरणाला राष्ट्रीय प्रकल्पाचा दर्जा दिला होता. ...
वैनगंगा नदीच्या पात्रातून रेतीची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती मिळताच मोहाडी चे तहसीलदारांनी वेळीच दखल घेवून घाटावर धडक कारवाई केली. यात रेती तस्करांवर कारवाई करुन साहित्य जप्त केले. ...
गेल्या १५ - २० दिवसांपासून बारदान्याअभावी येथील शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावरील धान खरेदी रखडली आहे. परिणामी शेतकऱ्यांना नाईलाजाने आपला धान कमी दराने खासगी व्यापाऱ्यांना विकावा लागत आहे. ...
स्वस्त धान्य दुकानातून निकृष्ट तुर डाळीचे वितरण होत असल्याचे वृत्त लोकमतने प्रसिद्ध केले. त्यावरून संबंधित विभाग खळबडून जागा झाला. या वृत्ताची दखल घेत महाराष्ट्र राज्य को आॅपरेटीव्ह मार्केटिंग फेडरेशनच्या अधिकाºयांनी मोहाडी येथे येऊन सर्व रास्त भाव द ...
मध्यप्रदेशच्या सीमावर्ती भागात तुमसर तालुक्याच्या बपेरा परिसरातील आरोग्य सेवेचा पूर्णत: बोजवारा उडाला आहे. आंग्ल रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्याचे पद रिक्त असल्याने नागरिकांत रोष आहे. या भागात आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्या नाही तर रास्ता रोको करण्या ...
धान कापणीच्या हंगामामुळे गावागावातील शेतकरी आणि शेतमजूर व्यस्त आहेत. अशा काळात जिल्हा पोलीस दलाचे फिरते ठाणे गावागावात जाऊन तक्रारी नोंदवून घेत विविध प्रकरणांचा निपटाराही करीत आहेत. एवढेच नाही तर नागरिकांना मार्गदर्शन करीत आहेत. यामुळे सर्वसामान्यांच ...
शहरातील जिल्हा परिषद चौक ते राजीव गांधी चौक या रस्त्याच्या दुपदरीकरणाचे काम आठवडाभरापासून ठप्प झाल्याने वाहतुकीस अडथडा निर्माण झाला आहे. रस्त्याची एक बाजू पूर्णत: खोदल्याने या मार्गावर वाहतुकीची कायम कोंडी होत असून धुळीने परिसरातील नागरिक त्रस्त झाले ...
झरी उपसा सिंचनात ईटियाडोह प्रकल्पाचे पाणी सोडण्याच्या मागणीसह विविध मागण्यासाठी गत तीन दिवसांपासून मुर्झा येथे परिसरातील सरपंचांनी सुरू केलेल्या उपोषणाची गुरूवारी सायंकाळी सांगता झाली. पाठबंधारे विभाग व ईटियाडोह प्रकल्प अधिकाऱ्यांनी उपोषणकर्त्यांच्या ...