धानाची पोती घरी नेत असताना ट्रॅक्टर ट्रॉली उलटली. यात ट्रॉलीखाली दबून एका तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना जमनापूर शिवारात मंगळवारी सायंकाळी घडली. मुकेश घोरमारे (२५) रा.जमनापूर असे मृत तरुणाचे नाव आहे. ...
नगर पालिका प्रशासनाने स्वच्छता मोहीमेवर लक्ष केंद्रीत केले होते. नगरात प्रशासनाने दबदबा निर्माण केलेला होता. त्यामुळे नागरिकांना स्वच्छतेची सवय झालेली होती. मुख्याधिकारी बदलले आणि स्वच्छता मोहीम थांबली असे चित्र नगरात दिसत आहे. पालिकेने स्वच्छतेकडे प ...
पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी केंद्र शासनाने उज्ज्वला योजनेअंतर्गत खेड्यापाड्यातील प्रत्येक कुटुंबाला अनुदानावर गॅस उपलब्ध करून दिला खरा. मात्र सिलेंडरने हजारी पार केल्याने ग्रामस्थांना खरेदी करणे शक्य नाही. परिणामी महिलांना पुन्हा चुलीवर स्वयंपाक कर ...
उंदराने पेटती ज्योत नेल्याने कपड्यांना लागलेल्या आगीत घरातील साहित्यच जळून खाक झाले. ही घटना खडकी येथील बोवा टोलीवर सोमवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास ओमप्रकाश देशमुख यांच्याकडे घडली. या आगीत जवळपास ६० हजार रूपयांचे नुकसान झाल्याची माहिती आहे. ...
ग्रामीण भागातील विद्युत व्यवस्थेत अडचणी निर्माण होणाºया गावातच निपटारा व्हावा, यासाठी ग्रामपंचायतीद्वारे प्रस्तावित करण्यात आलेल्या एक गाव, एक ग्रामविद्युत व्यवस्थापकाच्या नियुक्त्या दोन वषार्पासून अद्यापही रखडल्या असून पात्र उमेदवार नियुक्त्या प्रति ...
भंडारा व गोंदिया दोन्ही जिल्हे माझी जन्मभूमी आणि कर्मभूमी असून, येथील शेतकरी, शेतमजूर माझे भाऊ-बहिण आहेत. त्यामुळे येथील समस्या शासन दरबारी मांडून त्या पुर्ण करुन घेण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहिन. ...
सामाजिक न्याय विभागाद्वारे विविध लोकोपयोगी योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे काम केल्या जाते. त्याचा लाभ सर्वसामान्य जनतेने घ्यावा. त्याचाच एक भाग सिंदपूरी येथे शासकीय सर्व सोयीने युक्त अशी वास्तू निर्माण करण्यात आली, असे प्रतिपादन सामाजिक न्याय ...
प्रतिकूल परिस्थिती प्रयत्न करणाºयांना यशाचा मार्ग दाखविते. ती उत्तम विद्यापीठ ठरते. या विद्यापीठात रडगाणे गाणारे मागे पडतात, असा शिबिरार्थ्यांशी संवाद साधत, कोका जंगल येथे युवक युुवतींच्या ‘गांधी जीवन व विचार या त्रिदिवसीय निवासी शिबिरात शिबिराचे उद् ...
जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालय स्थानिक स्वराज्य संस्था व शैक्षणिक संस्था आदींना २६ नोव्हेंबर ते २ डिसेंबर या कालावधीत संविधान सप्ताह साजरा करण्याचे निर्देश देण्यात यावे अशी मागणी महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी महासंघ जिल्हा शाखेच्य ...
जिल्ह्यात सर्रास प्रवाशांची अवैध वाहतूक करणारी वाहने रस्त्यावर धावत असून, याकडे वाहतूक विभागाचे दुर्लक्ष होत आहे. त्यातच अवैध प्रवासी वाहतूक करणारी अनेक वाहने कालबाह्य आणि भंगार असल्यामुळे प्रवाशांचा जीव धोक्यात आला आहे. ...