कॅन्सर हा शब्द उच्चारला तरी प्रत्येकाच्या पायाखालची वाळू सरकते. त्यात डॉक्टरांनी कॅन्सरची लक्षणे असल्याचे निदान केले तर भल्याभल्यांना स्मशानाची वाट दिसते. कॅन्सर होण्याचे मुख्य कारण म्हणजे तंबाखुजन्य पदार्थांचे सेवन होय. ...
खासगी वाहनातून दारूची तस्करी होत असताना आता तस्करांनी बसमधूनही दारूचे वहन करणे सुरू केले आहे. मात्र बुधवारी गुप्त माहितीच्या आधारे दिघोरी पोलिसांनी साकोली-चंद्रपूर बसची झडती घेत दोन महिलेसह एका इसमाला दारू साहित्यांसह पकडले. ...
मध्यरात्री सुमारास जेसीबी व ट्रँक्टरच्या साहाय्याने रेतीचा उपसा करून शेतात रेतीचा साठा केला जातो. त्यानंतर साठा केलेली रेती टिप्पर मध्ये लोड करून नागपुरला पाठविली जात आहे. माञ महसुल विभाग व पोलीस प्रशासनाकडून कसल्याही प्रकारची कारवाई केली जात नाही. ...
गोवर-रुबेला लसीकरणाबाबत मनात शंका ठेवू नका. ही लस पोलीओ सारखीच असून या लसीमुळे कोणताही अपाय होत नाही. रुबेलाची लक्षणे गोवर पेक्षा वेगळे आहे. बालकांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करणे फार महाग पडते. मुलामुलींच्या आरोग्याची काळजी पालकांनी घ्यावी. ...
भंडारा व गोंदिया जिल्हा भात व तलावाचे जिल्हे म्हणून प्रसिध्द आहेत. त्याचप्रमाणे चाटू पक्ष्यांचे माहेरघर म्हणूनही नावलौकीक आहे. विशेष म्हणजे भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील नागझीरा व्याघ्र प्रकल्पात या चाटू पक्ष्यांची संख्या सर्वाधिक पाहायला मिळते हे विश ...
पशुपालकांच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा विषय म्हणजे जनावरांच्या आहारात हिरवा चारा. पशु आहारात चांगल्या प्रतिची हिरवी वैरण दिल्यास दूध उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ होऊ शकते ही बाब शेतकऱ्यांना शास्त्रीय पद्धतीने समजावून सांगण्यासाठी पशुवैद्यकीय विभाग जि ...
दोन भरधाव दुचाकींची समोरासमोर धडक झाली. यात एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला तर दुसरा दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. हा अपघात तुमसर-देव्हाडी मार्गावर फादर अॅग्नेल शाळेसमोर मंगळवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास घडला. सुरेश देशमुख (२४) रा.तुडका (देव्हाडी) अस ...