वैनगंगा कृषी महोत्सवात विविध विभागाचे स्टॉल लावण्यात आले आहेत. यात शेतकऱ्यांच्या आकर्षणाचे केंद्र ठरत आहे ते भंडारा पशुसंवर्धन विभागाचा भारतातील महत्त्वाच्या दूध उत्पादन देणाऱ्या देशी गाईचा स्टॉल. यातही विदर्भाची गवळावू जातीची गाय व वळू शेतकऱ्यांना म ...
‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ असे ब्रीदवाक्य एसटीचे आहे. परंतु तुमसरात येणारे शेकडो विद्यार्थी, विद्यार्थीनी जड वाहतूक बंदीमुळे शहराच्या वेशीवर उतरुन किमान ८०० ते एक किमी अंतर पैदल मार्च करुन शाळेत जात आहेत. एकीकडे एसटीला बंदी तर जड वाहतूकीला संधी, असा प्र ...
चांचांदपूर जलाशयात मत्स्यपालन विभागाने मासेमारी करण्याचे परवाने दिले असले तरी, यापेक्षा अधिक नागपूर, भंडारातील व्यापाऱ्यांच्या एंजटकरवी विना परवाना धारकाकडून मासेमारीचा जमावडा आहे. जलाशयात खुलेआम मासोळ्यांची चोरी करण्यात येत असतांना मत्स्यपालन विभाग ...
पाकिस्तानने २३ डिसेंबर २०१७ ला केलेल्या भ्याड हल्ल्यामध्ये भंडारा जिल्ह्यातील मेजर प्रफुल्ल अंबादास मोहरकर यांना वीर मरण आले होते. नगर पालिकेचे अध्यक्ष तत्कालीन मुख्याधिकारी आणि भंडारा विधानसभा क्षेत्राचे आमदार यांनी पवनी नगरात वर्षभरात हुतात्मा मेजर ...
नागपूर विभागांतर्गत आदिवासी विकास विभागाच्या क्रीडा स्पर्धेत जेवणानंतर विद्यार्थ्यांना झालेला त्रास हा त्यांनी केलेला प्रवास व अन्य कारणांमुळे होऊ शकतो, अशी माहिती एकात्मिक आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी डॉ.श्रीकृष्णनाथ पांचाळ यांनी दिली. ...
पाणी हे जीवन आहे. याचा समृद्ध साठा जिथे असतो तिथे वैभवसंपन्नता असते असे म्हटले जाते. मात्र भंडारा या बाबतीत अपवाद ठरत आहे. दात आहेत पण चणे नाही, अशी स्थिती पाणीपुरवठ्याच्या बाबतीत झाली आहे. ...
राफेल घोटाळा हा आतापर्यंतचा भारतातील सर्वात मोठा रक्षा घोटाळा आहे. या प्रकरणात केंद्र शासनाने सर्वोच्च न्यायालयालाही अंधारात ठेवले आहे. या प्रकरणी सत्य व असत्य बाबी समोर येण्यासाठी संयुक्त संसदीय समितीत (जेपीसी) चर्चा करण्याची नितांत गरज आहे. ...
आदिवासी विकास विभागाला शासनाने स्वतंत्र व मोठे बजेट दिले असून या निधीचा उपयोग आदिवासी समाजाच्या कल्याणासाठी करण्यात यावा. विद्यार्थी हे देशाचे भविष्य असून विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळण्यासाठी आदिवासी विभागाच्या सर्व शाळा डिजीटल करण्यात या ...