परदेशी पक्षी म्हणून ओळख प्राप्त असलेल्या श्याम कादंब हे पक्षी मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात दाखल झालेले आहेत. भंडारा नजीकच्या शिवार तलाव व गाव तलावांमध्ये यांचे बस्तान दिसून येत आहे. परिणामी हे परदेशी पाहुणे पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले आहेत. ...
पाल्यावर तुमसर वनविभागाच्या वतीने जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत कक्ष क्रमांक ८४ मध्ये अंदाजपत्रकीय ८ लाख ३७ हजार रुपये खर्चून सिमेंट नाला बंधाºयाचे बांधकाम करण्यात आले. परंतु बंधाºयाच्या पाणी साठविण्याचे जागी मोठ्या प्रमाणात मलबा साठून असल्याने बंधारा क ...
धानाचे हमी भाव फार कमी आहेत, गॅस सिलिंडरचे दर वाढलेले आहेत, तसेच पेट्रोल-डिझेलचे दरही वाढलेले आहे. नोटाबंदीमुळे शेतकऱ्यांचे व लहान व्यवसाय करणाºयांचे सर्वात जास्त नुकसान झालेले आहे. त्याचप्रमाणे केंद्र सरकार व राज्य शासन सर्वस्तरावर अपयशी ठरलेले आहे. ...
तुती लागवड करण्यासाठी महा रेशीम अभियान हाती घेण्यात आले असून नागपूर येथे १५ डिसेंबरपासून सुरू झालेल्या या अभियानाच्या माध्यमातून विदर्भातील शेतकऱ्यांना रेशीम शेतीचे धडे दिल्या जात आहेत. यातून रेशीम उद्योगाला चालना मिळत असून भंडारा जिल्ह्यातही रेशीम र ...
अत्यंत वर्दळीचा असलेल्या खांबतलाव चौक ते जिल्हा परिषद चौकापर्यंतच्या रस्त्याच्या नुतनीकरण कामात रस्त्याची सदोष मोजमाप केली जात आहे. आधीच या रस्त्याच्या नुतनीकरणाला सतराशे साठ विघ्न येत असताना प्रशासकीय चुकीमुळेच येथील नागरिकांना भविष्यात जीवाला मुकाव ...
ट्रकमधून जनावरांची अवैध वाहतूक करताना पोलीस पथकाने रंगेहात पकडले. ही कारवाई भंडारा शहरातील नागपूर नाका मार्गावर केली. यात २४ जनावरांची सुटका करण्यात आली असून दोन जणांना अटक करण्यात आली आहे. ...
राफेल लढाऊ विमान खरेदी प्रकरणात गैरव्यवहाराची संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने करण्यात आली आहे. याच अंतर्गत सोमवारी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रेमसागर गणवीर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिका ...
वसुंधरा एकात्मिक पाणलोट विकास सचिव संघटना, महाराष्ट्र राज्य शाखा जिल्हा आयटकतर्फे पाणलोट सचिवांच्या थकित मानधनाला घेवून सोमवारी धरणे देण्यात आले. सदर आंदोलन त्रिमुर्ती चौकात करण्यात आले. यात जिल्हाधिकाºयांना तथा जिल्हा कृषी अधिकारी यांना मागण्यांचे न ...
संघटन शक्ती मजबूत असेल तर त्याला न्याय मिळतोच. अन्यायाला सहन न करता त्याला वाचा फोडली पाहिजे. त्यासाठी प्रक्रियेची माहिती असली पाहिजे तर काम सोपे होते. जागरुक ग्राहक असणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन सेवानिवृत्त प्राचार्य तथा ग्राहक संघटनेने प्रतिनि ...