पवनी तालुक्यातील चिचाळ येथील तलाठी भवन वास्तु बांधकामाला ग्रामपंचायतला विश्वासात न घेता कंत्राटदारांनी बगिच्यामध्ये बांधकामाला जागा उपलब्ध केली. सदर बांधकामाला ग्रामस्थ व उपसरपंचा मंजुषा गभणे बांधकाम अडविले. ...
बाहेरगावाहून शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना सायंकाळी गावी परतताना बसची तासन्तास प्रतीक्षा करावी लागते. शहरातील खांबतलाव चौक, शास्त्री चौकात शेकडो विद्यार्थी अंधार पडल्यानंतरही बसची प्रतीक्षा करीत असतात. ...
कच्चे रस्ते डांबरी, सिमेंटचे होताना सर्वांनीच बधितले आहे. मात्र गुळगुळीत डांबरी रस्ता खोदून मुरुमाचा रस्ता तयार करण्याचा प्रकार कुणी बघीतला नसेल. हा अजब प्रकार बघायचा असेल तर तुम्हाला भंडारा शहरातील जिल्हा परिषद चौकात यावे लागेल. ...
ग्रीन एनर्जीसाठी अतिशय उपयुक्त असलेल्या रेअर अर्थ मेटलचा साठा (दुर्मिळ धातू) तुमसर तालुक्यात आढळण्याची शक्यता असून त्यासाठी भारतीय भूवैज्ञानिकांकडून तुमसर तालुक्यात सर्वेक्षण करण्यात आले. ...
दिव्यांग विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासासाठी शासनाने विविध योजना सुरु केल्या आहेत. सर्व शिक्षा अभियानाच्या माध्यमातून भंडारा जिल्ह्यातील सहा हजार ६४८ दिव्यांग विद्यार्थ्यांना समावेशित शिक्षण दिले जात आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेने ४९ विशेष शिक्षकांची ...
ट्रक, ट्रॅक्टर आणि वाहनांच्या माध्यमातून होणारी रेती तस्करी जिल्ह्यासाठी नवीन नाही. शेकडो ब्रास रेतीची खुलेआम दररोज तस्करी होत आहे. रस्ता उखडत असल्याने काही गावातून वाहनांना बंदी आणली. त्यामुळे रेती तस्करानी आता चक्क बैलागडीच्या सहाय्याने रेती तस्करी ...
गोंडराजे आणि इंग्रजांच्या काळात सिंचनासाठी पूर्व विदर्भात तलावांची निर्मिती करण्यात आली होती. पाच जिल्ह्यात सहा हजारांवर असलेल्या या तलावांच्या देखभाल दुरुस्तीकडे प्रशासनाचे अनेक वषार्पासून दुर्लक्ष होत आहे. ...
देव्हाडी उड्डाणपूल पोचमार्गावरील खड्डे बुजविणे, रस्त्याचे नुतनीकरण करणे व फ्लाय अॅशची तात्काळ उचल करण्यासंदर्भात शिवसेनेने संबंधित विभागाला रस्ता रोको करण्याचा अल्टिमेटम दिला होता. शिवसेनेच्या आंदोलनाचा धसका संबंधित विभागाने घेतला. ...
हवामानाच्या अंदाजानुसार उन्हाळी धानासाठी नर्सरीची तयारी शेतकरी करीत आहेत. यासाठी उष्ण हवामानाची गरज आहे. परंतु डिसेंबर जानेवारीत तामपान १० अंशाच्या आसपास असते. त्यामुळे नर्सरी धानाची अपेक्षित उगवण होत नाही. ...
छत्तीसगड, राजस्थान आणि मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या घवघवीत यशाचा जल्लोष भंडारा जिल्हा काँग्रेस कमेटीतर्फे मंगळवारी करण्यात आला. येथील मुस्लिम लायब्ररी चौक आणि गांधी चौकात अतिषबाजी करून मिठाईचे वाटप करण्यात आले. ...