वैनगंगा आणि बावनथडी नदी खोऱ्यात असणाऱ्या सिहोरा परिसरातील नदी काठावरील गावात अनाधिकृत डम्पिंग यार्ड तयार करण्यात आला आहे. नद्यांच्या पात्रातून दिवसाढवळ्या रेतीचा उपसा करण्यात येत असले तरी, रात्रीच या रेतीची विल्हेवाट लावण्यात येत आहे. ...
महात्मा गांधींना जगभर प्रेम मिळाले. आजही गांधीजींच्या विचारांचा वारसा जगभर चालविला जातो. परंतु आपल्या देशात मुठभर लोक टिंगल टवाळी करतात. ‘मजबुरी का नाम महात्मा गांधी’ म्हणतात. परंतु निशस्त्र क्रांती करून या राष्ट्रपित्याने देशाला स्वातंत्र्य मिळवून द ...
दंडार महोत्सवाच्या माध्यमातून पूर्व विदर्भातील लोकसंस्कृती जिवंत ठेवण्याचे काम महत्त्वपूर्ण असून अनेक वर्षांपासून सांस्कृतिक वारसा जोपासला जात आहे. त्याला शासनाकडून प्रोत्साहन देण्याची गरज आहे. मंडई व दंडार हा गावातील मोठा उत्सव असतो. ही प्रथा व परंप ...
ग्रंथ आणि वाचनालय एकाच गाडीचे दोन चाक आहेत. परंतु आधूनिकतेच्या युगात मोबाईल व इंटरनेच्या प्रभावाने युवा पिढीत ग्रंथ वाचनाची आवड कमी होत आहे. ई-ग्रंथालयमुळे ग्रंथालय व वाचकांची संख्या कमी झाली आहे. ...
नदीपात्रातून खनन केलेली रेती आता नदीतीरावरील गावात साठवून त्याची सोयीने वाहतूक करण्याचा फंडा रेती तस्करांनी सुरू केला आहे. जिल्ह्यातील बहुतांश नदीतीरावरील गावात मोठ्या प्रमाणात रेतीचे साठे दिसून येतात. परंतु महसूल विभाग मात्र कोणतीही कारवाई करताना दि ...
वाहतूक कोंढीमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी चक्क रस्त्यावर आडवे होवून तासभर वाहतूक रोखून धरल्याची घटना येथील जिल्हा परिषद चौक ते राजीव गांधी मार्गावरील साई मंदिर परिसरात घडली. गत महिनाभरापासून वाहतुकीची कोंडी होत असल्याने नागरिक संतप्त झाले आहे. ...
शहराच्या विविध समस्या व सरकारी पट्टेदारांची नोंद रद्द करण्याबाबत जिल्हाधिकारी यांचे सोबत चर्चा करुन सदर प्रक्रिया जलद पूर्ण व्हावी, याकरीता सूचना दिल्या आहेत. तसेच आवश्यकता पडल्यास शासन परिपत्रक, मागदर्शक सूचना इत्यादी बाबत शासन स्तरावर निर्णय घेतला ...
ढोरवाडा नदी पात्रातुन रेतीचे नियमबाह्यपणे सर्रास उत्खनन सुरु आहे. सदर रेती तुमसर-गोंदिया मार्गावर माडगी शिवारात साठा केली जाते. तिथून जेसीबीने राजरोसपणे ट्रकमध्ये भरली जाते. रेतीचा गोरखधंदा मागील अनेक दिवसापासून सुरु आहे. येथून हाकेच्या अंतरावर तलाठी ...
ग्रामीण भागात लग्नाकरिता सर्वत्र मुली पाहण्याची शोध मोहीम सुरू आहे. त्यानिमित्ताने गावागावात मंडई व नाटकाचे आयोजन केले जात आहे. मात्र आता मुलींना भूमिहीन शेतमजूर मुलांना नापसंती सुरू आहे. ...