सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाचे स्वागत करण्यासाठी तरुणांसह आबाल वृध्दात उत्साह संचारला आहे. तरुणांनी ठिकठिकाणी पार्टीचे नियोजन केले असून या थर्टीफर्स्टच्या उत्साहाला गालबोट लागू नये म्हणून पोलिसांची करडी नजर राहणार आहे. जिल्हाभर पोलिसांचा चोख बंदो ...
कतलीसाठी जाणाऱ्या दीड हजारावर जणावरांची विविध ठिकाणी सुटका करण्यात भंडारा पोलिसांना यश आले आहे. १२९ जणांवर गुन्हे दाखल करुन सुमारे पाच कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ...
उपजिल्हा रुग्णालयाच्या जीर्ण इमारतीमध्ये रुग्णांची तपासणी व उपचार दिला जातो. केव्हाही अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच जीर्ण अवस्थेत असलेले निवासस्थान, अधिकारी व कर्मचारी बाहेर राहत असल्यामुळे अतिआवश्यक सेवा रुग्णांना वेळेवर मिळत नाही. ...
गतवर्षीच्या उदंड प्रतिसादानंतर लवकरच ‘लोकमत सरपंच अवॉर्ड’चे दुसरे पर्व सुरु होत आहे़ यात सहभागी होण्यासाठी राज्यभरातील सरपंचांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. सरकारनेही या योजनेची विशेष दखल घेतली आहे. ...
मोहाडी तालुक्यात जलयुक्त शिवार अभियानात सन २०१५ ते २०१८ या तीन वर्षाच्या कालावधीत १० विभागांच्या माध्यमातून ३३ गावात एकुण ८७४ कामे पूर्ण करण्यात आली. झालेल्या कामांवर सुमारे १६.५९ लाखांचा खर्च करण्यात आला. कामांमुळे सव्वा मिटरपर्यंत भूगर्भातील पाण्या ...
उमरेड-पवनी-करांडला अभयारण्यात प्रसिद्ध जय वाघाचा बछडा चार्जर रविवारी सकाळी मृतावस्थेत आढळला आहे. पवनी तालुक्याच्या चिचगाव जंगलात पर्यटकांना सकाळी तो मृतावस्थेत दिसून आला. ...
उत्तर भारतातून येणाऱ्या थंड हवेमुळे तलावाचा जिल्हा असलेल्या भंडाऱ्याला हुडहुडी भरली आहे. तापमान कमालीचे खाली घसरल्याने प्रत्येक जण उब मिळविण्याचा प्रयत्न करीत असून उबदार कपड्याशिवाय कुणीही घराबाहेर पडत नाही. पूर्व विदर्भात मध्यम ते अती तीव्र शीतलहर १ ...
आपल्या हक्काच्या विविध मागण्या घेऊन शेकडो दिव्यांग येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले. एकलव्य सेनेच्या नेतृत्वात निघालेल्या मोर्चेकऱ्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले. ...
सिहोरा येथील राईस मिलमध्ये सुरु असणाऱ्या शासकीय धान खरेदी केंद्रावर वारंवार बारदान्याचा तुटवडा निर्माण होत आहे. यामुळे धान खरेदी प्रक्रिया खंडीत करण्यात येत असल्याने शेतकरी आणि केंद्रावरील कर्मचारी त्रस्त झाली आहेत. ...