मोहाडी-तुमसर शिवारात राष्ट्रीय महामार्ग दुपदर्श रस्ता बांधकामात शेकडो ब्रास अवैध मुरूमाचा भराव करण्यात आल्याची धक्कादायक माहिती आहे. केवळ दीड हजार ब्रास मुरूम उत्खननाची परवानगी असताना त्यापेक्षा कितीतरी पट अधिक मुरूम उत्खनन करण्यात आले आहे. मुरूम उत् ...
जुनी पेन्शन योजना लागू करा या मागणीला घेऊन खासगी प्राथमिक शिक्षक संघ शाखा भंडाराच्या वतीने शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेकडो शिक्षकांनी धरणे दिले. शासनाचे या आंदोलनाच्या माध्यमातून लक्ष वेधण्यात आले. ...
शासनाने घरकुल लाभार्थ्यांना पाच ब्रास रेती विना रॉयल्टी देण्याचे आदेश दिले. मात्र शासनाच्या आदेशाच्या गैरफायदा घेत अनेकजण रेतीची तस्करी करीत आहेत. वाहन पकडल्यास एखाद्या घरकुल लाभार्थ्याचे नाव सांगुन पळवाट शोधत आहेत. ...
विनाहेल्मेट दुचाकी चालकाला जागेवर दंड ठोठवावा तर दबात आणून भानगडीचा सामना. क्रमांक नोंदवून न्यायालयीन कारवाई करावी तर समन्स बजावण्याची जबाबदारी. समन्स तालीम झाला नाही तर दंडाची रक्कम कारवाई करणाऱ्याकडूनच वसूल, अशा अफलातून प्रकाराने भंडारा शहरातील हेल ...
रस्त्यावर अपघात झाल्यानंतर पोलिसांचा ससेमिरा मागे लागेल म्हणून जखमींना मदत करण्याचे अनेक जण टाळतात. महत्त्वाच्या वेळीच मदत न मिळाल्याने अनेकांना आपला प्राण गमवावा लागतो. मात्र आता रस्ते अपघातातील जखमींना बिनधास्त मदत करा, पोलीस कुठलाही त्रास देणार ना ...
राज्याच्या प्रथम नागरिकाने थेट गावच्या प्रथम नागरिकांशी संवाद साधून पाणीपुरवठा योजनेबाबत सूचना दिल्या. निमित्त होते जिल्ह्यातील १६ पाणी पुरवठा योजनेचे ई-भूमिपूजन सोहळ्याचे. मोहाडी तालुक्यातील कांद्री येथील सरपंच शालूताई मडावी यांना मुख्यमंत्र्यांशी व ...
सेटलमेंट सर्वेक्षणानुसार सरकारच्या चुकीच्या नोंदीने १९५०-५१ साली भंडारा शहरातील खासगी मालमत्तेची सरकारी पट्ट्यांची नोंद झाली. त्यामुळे नागरिकांना अडचण निर्माण होत आहे. आता सरकारी पट्ट्यांची नोंद रद्द करण्यासाठी आमदार डॉ.परिणय फुके यांनी मुख्यमंत्र्या ...
‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ फेडेरेशन आॅफ आॅब्स्टट्रिक व गायनेकॉलॉजिकल सोसायटिस आॅफ इंडिया (फॉगसी) च्या पुढाकाराने प्रसूति व स्त्रीरोग तज्ञ संघटना व इंडियन मेडिकल असोसिएशन जिल्हा भंडारा, समर्थ विद्यालय, राणी लक्ष्मीबाई कन्या शाळा यांचा सहभागाने ‘वॉक फॉर अ क ...