स्कील इंडिया, मेकिंग इंडिया योजना आली आहे, लवकर नोकरी लागेल असा विचार करून महाराष्ट्रातील असंख्य विद्यार्थी, आयटीआयकडे वळले. खरे परंतु सध्या महाराष्ट्रात वेगळेच चित्र पहायला मिळत आहे. महावितरण ने गेल्या ४ ते ५ वर्षापासून विद्युत सहायक भरतीच घेतलेली न ...
जीवनामध्ये कमवायचे असेल तर धैर्य-चिकाटीने शिक्षणविषयक ज्योत हृदयात तेवत ठेवावी. वेळेवर अभ्यास करा. शिकवणीची गरज भासणार नाही. यासाठी काळानुरुप बालमनापासून विज्ञाननिष्ठ गुण रुजविण्याची गरज आहे, असे प्रतिपादन आयुध निर्माणीतील सुरक्षा विभाग प्रमुख कर्नल ...
शिक्षणाशिवाय समाजामध्ये परिवर्तन होणार नाही. विद्यार्थी जसा मोठा होत जातो तसा त्याचा सर्वांगीण विकास होत जातो. श्रीमंत व गरीब यांच्यातील दरी वाढत असून जीवनात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी गरीब परिस्थितीला न घाबरला समोर जावे, ...... ...
विद्यार्थ्यांना समाज आणि शाळेतून जे संस्कार मिळतात त्या आधारावर विद्यार्थी घडत असतो, विद्यार्थी हा मेणाचा गोळा आहे. त्याला आपण शिक्षकांनी योग्य संस्कार देणे आवश्यक आहे. राष्ट्र वैभवशाली करणारी पिढी घडावी, असे प्रतिपादन माजी शिक्षणाधिकारी माधव फसाटे य ...
देश पातळीवर विकासाच्या नावावर विविध फसव्या घोषणांची भरमार सुरु आहे. लोकसभा व राज्यसभेत प्रस्ताव मांडून, पास करुन सामान्य जनतेला भूलथापा देण्याचे कार्य राज्य व केंद्र शासन सातत्याने करीत असल्याचा आरोप खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केले. ...
एखादा गुन्हा घडल्यानंतर न्यायालयात प्रकरण सिद्ध करण्यासाठी पोलिसांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यातूनच अनेक आरोपींची सुटका होते. परिणामी दोष सिद्धतेचे प्रमाण कमी होते. ...
गतवर्षीच्या उदंड प्रतिसादानंतर पुन्हा एकदा ‘लोकमत सरपंच अवॉर्ड’चे दुसरे पर्व सुरु होत आहे़ यात सहभागी होण्यासाठी जिल्ह्यातील सरपंचांना १५ जानेवारीपर्यंत ‘लोकमत’च्या जिल्हा अथवा विभागीय कार्यालयात आपले प्रस्ताव सादर करता येणार आहेत. ...
विदर्भातील सर्वात मोठे धरण म्हणून गाजावाजा होत असलेल्या गोसेखुर्द इंदिरासागर धरणाच्या डाव्या कालव्याचे बांधकाम संथगतीने होत आहे. प्रत्यक्ष पुढच्या हंगामासाठी व शेतीला सिंचन करण्यासाठी आणखी काही वर्षे प्रतीक्षा करावी लागण्याची चिन्हे दिसत आहेत. ...
एकापेक्षा एक सरस नृत्य, सामाजिक संदेश देणारे पथनाट्य आणि विविध कलागुणांची उधळण करणारा सखी महोत्सव येथील मंगलमुर्ती सभागृहात उत्साहात पार पडला. सखींच्या प्रचंड उपस्थितीत स्पर्धकांवर बक्षीसांचा वर्षाव करण्यात आला. ...