उमरेड-पवनी-करांडला अभयारण्यात प्रसिद्ध जय वाघाचा बछडा चार्जर रविवारी सकाळी मृतावस्थेत आढळला आहे. पवनी तालुक्याच्या चिचगाव जंगलात पर्यटकांना सकाळी तो मृतावस्थेत दिसून आला. ...
उत्तर भारतातून येणाऱ्या थंड हवेमुळे तलावाचा जिल्हा असलेल्या भंडाऱ्याला हुडहुडी भरली आहे. तापमान कमालीचे खाली घसरल्याने प्रत्येक जण उब मिळविण्याचा प्रयत्न करीत असून उबदार कपड्याशिवाय कुणीही घराबाहेर पडत नाही. पूर्व विदर्भात मध्यम ते अती तीव्र शीतलहर १ ...
आपल्या हक्काच्या विविध मागण्या घेऊन शेकडो दिव्यांग येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले. एकलव्य सेनेच्या नेतृत्वात निघालेल्या मोर्चेकऱ्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले. ...
सिहोरा येथील राईस मिलमध्ये सुरु असणाऱ्या शासकीय धान खरेदी केंद्रावर वारंवार बारदान्याचा तुटवडा निर्माण होत आहे. यामुळे धान खरेदी प्रक्रिया खंडीत करण्यात येत असल्याने शेतकरी आणि केंद्रावरील कर्मचारी त्रस्त झाली आहेत. ...
भागवत प्रवचन ज्ञानयज्ञ सोहळे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात साजरे केले जात आहेत. भागवतात जगाचे कल्याणाची शक्ती आहे. भारतीय संस्कृती प्राचीन असून अशी संस्कृती जगाच्या पाठीवर कुठेही नाही. भागवत प्रवचन ऐकताना देहभान हरपून जाते हीच भागवताची खरी शक्ती आहे. ...
जानेफळ: मेहकर तालुक्यातील जानेफळ पोलिस ठाण्यातंर्गत येत असलेल्या घाटनांद्रा येथे आर्थिक वादातून एकाचा खून झाल्याची घटना २८ डिसेंबर रोजी रात्री साडेसात ते आठ वाजेदरम्यान घडली. ...
शहराच्या विकासात कळीचा मुद्दा ठरलेल्या अतिक्रमणाच्या बाबतीत भंडारा पालिकेने शुक्रवारी कठोर पाऊले उचलली. जिल्हा पषिरद चौक ते राजीव गांधी चौकापर्यंतच्या एका बाजूचे अतिक्रमण पोलिस बंदोबस्तात पाडण्यात आले. विशेष म्हणजे सदर मार्ग महामार्ग म्हणून घोषित करण ...
प्राकृतिक पेट्रोलियम व गॅस मंत्रालयाच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेचे भंडारा जिल्ह्यात ७२ हजार ५१३ गॅस जोडणी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे या योजनेत ज्यांना लाभ मिळाला नाही त्यांनाही याचा लाभ देण्यात येईल, अशी माहिती नोड ...
आयटक प्रणित महाराष्ट्र राज्य आशा कर्मचारी संघटनेच्या वतीने आशा कर्मचाऱ्यांच्या स्थानिक व राज्यस्तरीय मागण्यांसाठी २८ डिसेंबरला भंडारा जिल्हा परिषदेवर संघटनेचे अध्यक्ष शिवकुमार गणवीर आयटकचे अध्यक्ष माधवराव बांते व जिल्हा सचिव हिवराज उके यांच्या नेतृत् ...