लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Bhandara (Marathi News)

खास आपल्यासाठी
लीड कॉईल चोरणारी आंतरराज्यीय टोळी जेरबंद - Marathi News | Interstate gang of lead coil thieves jailed | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :लीड कॉईल चोरणारी आंतरराज्यीय टोळी जेरबंद

डोंगरी खाण : सात तरुणांचा सहभाग, वर्षभरापासून एक जण होता फरार ...

वैनगंगेला पूर, नदीपात्रातील मंदिरात अडकलेल्या पाच भाविकांना बाहेर काढण्यात प्रशासनाला यश - Marathi News | Wainganga River floods; The administration succeeded in evacuating five devotees trapped in the temple in Nadipatra | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :वैनगंगेला पूर, नदीपात्रातील मंदिरात अडकलेल्या पाच भाविकांना बाहेर काढण्यात प्रशासनाला यश

जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्षातील बचाव पथकाने तब्बल तीन तास रेस्क्यू राबवून ही मोहीम फत्ते केली ...

राजू कारेमोरेंना मिळणार का भाईजींकडून मंत्रिपदाचा आशीर्वाद? राजकीय चर्चेला उधाण - Marathi News | Will mla Raju Karemore get ministerial blessing from Bhaiji? | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :राजू कारेमोरेंना मिळणार का भाईजींकडून मंत्रिपदाचा आशीर्वाद? राजकीय चर्चेला उधाण

कार्यकर्ते बांधताहेत अंदाज ...

अन् मालगाडीचे डबे सोडून इंजिन धावले सुसाट - Marathi News | As the coupling broke, the engine run straight leaving the freight train behind | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :अन् मालगाडीचे डबे सोडून इंजिन धावले सुसाट

गार्डच्या समयसूचकतेने अनर्थ टळला : रेल्वे फाटक क्रमांक ५३२ वरील घटना ...

शेततलावातील पाण्यात बुडून तरूण शेतकऱ्याचा मृत्यू - Marathi News | A young farmer died after drowning in the farm pond | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :शेततलावातील पाण्यात बुडून तरूण शेतकऱ्याचा मृत्यू

तलावाच्या पाळीवरून घसरला पाय : अंतरगाव शेतशिवारातील घटना ...

अभियंता तेजराम राखडे यांचा मृतदेह नाल्यात आढळला, मृत्यूचं गूढ कायमच - Marathi News | Finally, the body of engineer Tejram Rakhde was found in the drain, the mystery of death remains forever | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :अभियंता तेजराम राखडे यांचा मृतदेह नाल्यात आढळला, मृत्यूचं गूढ कायमच

अभियंता असलेले ५७ वर्षीय तेजराम राखडे ५ जुलैच्या सायंकाळी ६ वाजता गोसीखुर्द उजवा कालव्याच्या बाजूला बाजूने फिरायला गेले होते. मात्र ते रात्री घरी परतले नाही. ...

बापरे..! वीज कार्यालयात आढळले चक्क १० विषारी साप - Marathi News | Abba..! About 10 snakes were found in the electricity office | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :बापरे..! वीज कार्यालयात आढळले चक्क १० विषारी साप

लाखांदूर येथील प्रकार : फरशी फोडून सापांना काढले बाहेर ...

डीआरडीओमध्ये नोकरीच्या नावाखाली केली तीन तरुणींची फसवणूक; १.७४ लाखांना गंडविले  - Marathi News | Three young women cheated in the name of employment in DRDO 1.74 Lakhs were cheated | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :डीआरडीओमध्ये नोकरीच्या नावाखाली केली तीन तरुणींची फसवणूक; १.७४ लाखांना गंडविले 

याप्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक धंदर तपास करीत आहेत. ...

कालव्यावर फिरायला गेले, अन् अभियंता बेपत्ता झाले! - Marathi News | engineer went for a walk on the canal of gosikhurd dam, disappeared | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :कालव्यावर फिरायला गेले, अन् अभियंता बेपत्ता झाले!

गोसेखुर्दच्या कालव्यावर सापडले कपडे, मोबाईल आणि दुचाकी ...