राष्ट्रीय महामार्ग बांधकामात तुमसर व मोहाडी तालुक्यात अवैध मुरुम उत्खनन करुन भराव केल्याचे पुढे आले आहे. मुरुमाची केवळ २५०० ब्रास मंजूरी असतांना २१ हजार ८०८ ब्रास मुरुम खनन केल्याचे पुढे आल्याने महसूल प्रशासनाने संबंधित कंत्राटदाराला चार कोटी ४८ लाख ...
सिंचनातून समृध्दीचे स्वप्न पाहत शेकडो शेतकऱ्यांनी वीज जोडणीसाठी महावितरण कंपनीकडे अर्ज दिले. साकोली उपविभागातील अडीच हजार शेतकरी वीज जोडणीच्या प्रतीक्षेत आहेत. अडीच वर्षात एकाही शेतकऱ्याच्या कृषी पंपाला वीज जोडणी मिळाली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांत असंत ...
जिल्हा नियोजन समितीची सभा १७ जानेवारी रोजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेत जिल्हा परिषदेच्या सभागृहात दुपारी १ वाजता आयोजित करण्यात आली आहे. ...
अनेकदा कटू बोलावे लागते. मात्र त्यामागील भूमिका समजून घेणे गरजेचे आहे. मनात कटुता वाढू देऊ नका, कटुता कमी झाली तर समाजात आनंद निर्माण होईल. आणि लोकांच्या घरापर्यंत गोडवा पसरेल, असे भंडारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र जगताप यांनी सा ...
लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : जिल्ह्यातील शेतकºयांच्या विविध प्रश्नांवर पालकमंत्र्यांना गुरुवारी भंडारा येथे घेराव घालण्याचा इशारा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे ... ...
मध्यप्रदेशातून नागपूर येथे जाणारा पाच लाख रुपये किंमतीचा सुगंधित तंबाखू स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जप्त केला. ही कारवाई तुमसर तालुक्यातील डोंगरला येथे बुधवारी करण्यात आली. आंतरराज्यीय सुगंधित तंबाखूची तस्करी होत असल्याचे यामुळे उघड झाले. ...
भरधाव ट्रक एकमेकांवर आदळल्यानंतर लागलेल्या आगीत चालक होरपळून ठार झाल्याची घटना राष्ट्रीय महामार्गावरील सिंगोरी येथे सोमवारी रात्री ११.३० वाजताच्या सुमारास घडली. या भीषण अपघातात दोन्ही ट्रकची राखरांगोळी झाली असून राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक तीन तास ...
मकर संक्रांत आली की, प्रत्येक जण तीळगूळ घ्या, गोड गोड बोला असे म्हणतात. मात्र लवकरच ते विसरूनही जातात. किरकोळ कारणावरून वाद निर्माण होतात. प्रत्येकाने आपला दृष्टिकोण सकारात्मक ठेवला तर मनुष्य आयुष्यात निश्चितच यशस्वी होतो, असा मंत्र भंडाराचे निवासी उ ...
भंडारा जिल्ह्यात रोहयो अंतर्गत कुशल कामाच्या निधी अभावी २४ कोटी रूपयाची देयके अडली आहेत. यामुळे ग्रामीण भागात विकास प्रभावित ठरत असल्याने जिल्हा परिषदेचे अर्थ व शिक्षण समिती सभापती धनेंद्र तुरकर यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले. ...